• Fri. Sep 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

समाजकारण

  • Home
  • स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भिंगारमध्ये वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भिंगारमध्ये वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा सामाजिक उपक्रम; गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसरात स्वच्छतेसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिकारक आणि समाजप्रबोधन करणारे विचारवंत होते -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने…

राज्यस्तरीय भीमथडी साहित्य संमेलनात पै. नाना डोंगरे यांना प्रमुख पाहुण्याचा मान

ग्रामीण साहित्य चळवळीला चालना देणाऱ्या कार्याची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील साहित्य, समाजकारण आणि जनजागृतीच्या चळवळीला सातत्याने बळ देणारे सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना चौफुला केडगाव…

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी स्वच्छता अभियान

रांजणगावच्या गणपती मंदिरात सार्वजनिक स्वच्छतेची शपथ डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत…

वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करुन पर्यावरण संवर्धनाला हातभार

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांचा उपक्रम आजच्या पिढीने पर्यावरणाचे रक्षण केल्यास, पर्यावरण त्यांच्या भावी पिढ्या सुरक्षित करेल -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वाढदिवस साजरा करण्याची एक प्रेरणादायी उपक्रम…

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी व जैन युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांमध्ये अवयवदान प्रबोधन

अवयवदानाचा संदेश घराघरांत पोहोचवण्याचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात जैन ओसवाल युवक संघाच्या वतीने आणि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांच्या सहकार्याने अवयवदान प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले. अशोकभाऊ फिरोदिया…

स्व. माधवराव मुळे प्रतिष्ठानकडून वस्तीगृहांमधील विद्यार्थ्यांना चादर-ब्लँकेट वाटप

10 वस्तीगृहांतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वर्गीय माधवराव दगडूजी मुळे प्रतिष्ठानच्या वतीने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या जिल्ह्यातील 10 वस्तीगृहांमधील विद्यार्थ्यांना चादर व ब्लँकेटचे वाटप…

उन्हाळ्याच्या झळांत वन्यजीवांना दिलासा

वनविभागाच्या पाणवठ्यामध्ये टँकरने सोडले पाणी; प्रभाकरम फाउंडेशनचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्याच्या तीव्र झळा वाढत असताना जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रभाकरम फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत चास…

अनामप्रेम मधील दिव्यांग विद्यार्थ्यांना अन्न-धान्याची भेट

शासनाचा समाजभूषण पुरस्कार प्राप्त सुनिल सकट दांम्पत्यांचा सामाजिक उपक्रम दिव्यांगांसाठी सहकार्य करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी -सुनिल सकट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्नेहालय संचलित अनामप्रेम संस्थेत महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ…

तथागत प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

प्रतिष्ठान 150 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारणार “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या बाबासाहेबांच्या विचारांचा जागर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तथागत प्रतिष्ठानच्या वतीने रामवाडी, कोठला परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.…

हरदिन मॉर्निंग ग्रुप व सपकाळ परिवाराच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम; सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन आणि माणुसकीचा संदेश

भिंगार शहरातील गरजूंना ब्लँकेटचे वाटप आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीत हरदिन मॉर्निंग ग्रुपचे कार्य दिशादर्शक -पल्लवी विजयवंशी (मुख्य कार्यकारी अधिकारी) अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हिवाळ्याच्या कडाक्याची थंडी वाढत असताना भिंगार शहरातील रस्त्यावर,…