विश्वनाथ निर्वाण यांनी शिर्डी लोकसभा अथवा श्रीरामपूर विधानसभेतून उमेदवारी करावी -गणपत घनदाट
समाज निर्वाण यांच्या पाठिशी एकवटणार असल्याचा विश्वास उमेदवारी करण्याची कार्यकर्त्यांमधून मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाच्या विकासासाठी विश्वनाथ निर्वाण यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अथवा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते…
काँग्रेसचे शेळके कुटुंबीय झाले भाजपवासी
रावसाहेब शेळके पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश अहमदनगर (प्रतिनिधी)- चार वेळा आमदार व दोनदा खासदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. दादा पाटील शेळके यांचे पुत्र जिल्हा…
कंत्राटी नोकर भरतीचा शासन निर्णय रद्द करण्याची भाकपची मागणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग व राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील विविध यंत्रणांमार्फतच भरती प्रक्रिया राबवावी अन्यथा सुशिक्षित बेरोजगार युवकांसह राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- बेरोजगारीने युवकांच्या आत्महत्या वाढत असताना रोजगार निर्माण करण्याऐवजी…
सुशांत म्हस्के यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा
ऑल इंडिया पँथर सेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी तो व्हिडिओ कोणत्याही समाजाचा नामोल्लेख व उद्देशून नसल्याचे स्पष्टीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- कोणत्याही समाजाचा नामोल्लेख व उद्देशून नसलेल्या त्या व्हिडिओ वरुन…
राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर जिल्हा कार्यकारणी जाहीर
युवकांमध्ये नेतृत्व निर्माण करुन राष्ट्रवादीत काम करण्याची संधी -आ. संग्राम जगताप नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देवून सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. आमदार संग्राम जगताप…
माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करावी -रघुनाथ आंबेडकर
मागासवर्गीय व बहुजन समाज त्यांच्या पाठिशी एकवटणार असल्याचा दावा अहमदनगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीयांचे सक्षमपणे नेतृत्व करुन त्यांना न्याय देण्याचे काम करणारे माजी मंत्री बबनराव घोलप उर्फ नाना यांनी अहमदनगरच्या शिर्डी लोकसभा…
सैनिक समाज पार्टीच्या राज्यस्तरीय बैठकीत स्वबळाचा नारा
अहमदनगर लोकसभेसाठी उत्तरेतून डॉ. दरेकर व दक्षिणेतून डॉ. कोरडे यांच्या नावाला मंजूरी सर्वसामान्यांच्या हातात नेतृत्व देण्यासाठी सैनिक समाज पार्टी कटिबध्द -डॉ. श्रीधर दरेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांच्या हातात नेतृत्व देऊन, समाजातील…
रिपब्लिकन शक्ती एकत्र येण्याची हीच योग्य वेळ -राजेंद्र गवई
रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष गवई यांनी साधला शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन शक्ती एकत्र येण्याची हीच योग्य वेळ व काळाची गरज आहे. रिपाई शक्तीने पुन्हा चार…
राष्ट्रवादी युवकच्या शहर जिल्हा अध्यक्षपदी इंजि. केतन क्षीरसागर यांची फेरनिवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी इंजि. केतन क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरेश चव्हाण यांनी या नियुक्तीची घोषणा केली. मुंबई येथे…
बसपाच्या महिला शहराध्यक्षपदी अंजुम सय्यद व विधानसभा प्रभारीपदी गणेश बागल यांची नियुक्ती
बसपा बहुजन समाजात नेतृत्व विकसित करुन, उपेक्षितांचे प्रश्न सोडवित आहे -उमाशंकर यादव अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टी आंबेडकरी विचाराने समाजात कार्य करत आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचे…
