• Sat. May 30th, 2026

राजकारण

  • Home
  • बसपाच्या महिला शहराध्यक्षपदी अंजुम सय्यद व विधानसभा प्रभारीपदी गणेश बागल यांची नियुक्ती

बसपाच्या महिला शहराध्यक्षपदी अंजुम सय्यद व विधानसभा प्रभारीपदी गणेश बागल यांची नियुक्ती

बसपा बहुजन समाजात नेतृत्व विकसित करुन, उपेक्षितांचे प्रश्‍न सोडवित आहे -उमाशंकर यादव अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टी आंबेडकरी विचाराने समाजात कार्य करत आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे…

सत्ताधारी भाजप औरंगजेबच्या नितीचा अवलंब करत असल्याचा आरोप

पूर्वी धर्मांतर केलेले सरदार बनले, तर सध्या भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडालेल्या विरोधकांना सरकारमध्ये आणून मंत्रीपद! भ्रष्टाचाराला आणि जाती-धर्माच्या भेदभावांना मूठ माती देण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- सत्ताधारी भाजप सरकार इतिहासात मोगल सम्राट…

आपची शहरातून तिरंगा यात्रा

हुकूमशाही विरोधात इन्कलाबचा नारा सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यदिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने इन्कलाब जिंदाबाद! चा नारा देत शहरातून मोटारसायकलवर तिरंगा यात्रा काढण्यात आली. भारत मातेचा जयघोष…

माजी मंत्री हंडोरे यांच्या उपस्थितीमध्ये युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी युवा वर्ग महत्त्वाची जबाबदारी उचलणार -मोसिम शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या काँग्रेसच्या दक्षिण मतदार संघ आढावा बैठकीत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या प्रमुख…

शहरातील युवा विधीज्ञांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी प्रदेश विधी कक्षाच्या सदस्यपदी वकीलांची नियुक्ती दुबळ्या घटकांना न्याय मिळवून देण्याची महत्त्वाची जबादारी राष्ट्रवादी विधी कक्ष उचलणार -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- वकील हा समाजातील महत्त्वाचा घटक असून, दीन-दुबळ्यांना…

राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनस्वराज्य यात्रेचे शहरात स्वागत

महिलांनी जानकर यांचे केले औक्षण जनस्वराज्य यात्रा कुणाच्या विरोधात नाही, शेतकरी, कामगार व युवकांना चांगले दिवस येण्यासाठी -महादेव जानकर अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय समाज पक्षाची यात्रा जनतेच्या हितासाठी असून, कुणाच्या विरोधात…

केडगावला शिवसेनेच्या मतदार नोंदणी अभियानास प्रारंभ

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे शिवसेनेच्या वतीने मतदार नोंदणी अभियानास प्रारंभ करण्यात आले. शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरु करण्यात आले असून, प्रौढ मतदारांसह नव्याने स्थायिक झालेल्या नागरिकांची…

त्या अश्‍लील व्हिडीओ वरुन किरीट सोमय्यांचा आपच्या वतीने निषेध

महिलांचे शोषण करणार्‍या भाजप नेत्यांचा खरा चहेरा जनते समोर आल्याचा आरोप केंद्र व राज्यात सत्ता असल्याने नेत्यांवर कारवाई होत नाही -अ‍ॅड. विद्या शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी खासदार तथा भाजप नेते…

कट्टर हिंदुत्व नेते उभे करून यापुढील सर्व निवडणुका लढवल्या जाणार -उत्कर्ष गीते

राष्ट्र निर्माण पार्टीची पत्रकार परिषदेत घोषणा हिंदुत्ववादी म्हणून घेणार्‍या राजकीय पक्षांकडून हिंदूंचा विश्‍वासघात होत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकारणात प्रभू श्री रामचंद्रांचे नाव घेऊन बहुजनांची दिशाभूल करून हिंदुत्वाचे राजकारण काही…

आम आदमी पार्टी सर्व निवडणुका सक्षमपणे लढविणार

जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची आढावा बैठकीत निर्धार, गावोगावी बुथ उभारण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना सत्तापिपासू पक्षांना जनता वैतागली -अजित फाटके वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्रातील व राज्यातील सत्तापिपासू पक्षांना जनता वैतागली असून, त्यांच्या कृत्यामुळे…