आमदार जगताप यांनी केला राष्ट्रवादीचे नुतन जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी प्रशांत गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, भिंगार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय सपकाळ, कलिम…
आयटकच्या राज्यव्यापी महासंघर्ष यात्रेतून भाजप सरकार हटाव देश बचावचा नारा
सरकारचा ढोंगीपणा, जुमलेबाजी व कामगार विरोधी धोरणाचा निषेध पुन्हा सत्तेवर येण्यासाठी भाजपचा जातीय उन्माद -कॉ. शाम काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- सरकार सर्वसामान्यांच्या आयुष्यावर उठले असून, मुठभर भांडवलदारांसाठी सत्ता राबवित आहे. सरकारचा…
गुलमोहर रोडला भाजप शहर महिला मोर्चाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
संविधानाचे पूजन करुन उद्देशिकाचे वाचन; मन की बात कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भाजप महिला मोर्चाची शहर कार्यकारणी जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी, गुलमोहर रोड येथील पारीजात चौकात भाजप शहर महिला मोर्चाच्या…
बसपाच्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
29 नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगरच्या पक्षाच्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन घराणेशाही, भ्रष्टाचार व जातीयवादी पक्षांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी बसपाचा पुढाकार -काळूराम चौधरी अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांच्या हातात सत्ता देण्यासाठी बहुजन समाज पार्टी…
भाजप सरकार हटाव देश बचाव राज्यव्यापी जनजागरण संघर्ष यात्रा 30 नोव्हेंबरला शहरात
भाकप व आयटकच्या संपर्क कार्यालयात बैठकीत स्वागताचे नियोजन जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कामगार व भाजप विरोधी समविचारी पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र (आयटक) च्या…
पंतप्रधानांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेचा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाकडून निषेध
पवारांनी शेतकरी हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली; मात्र मोदी सरकारच्या कार्यकाळात शेतकरी पुन्हा आत्महत्येच्या खाईत भाजपने महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या तोंडातील घास पळवला – बाळासाहेब ढवळे अहमदनगर (प्रतिनिधी)-…
शहरात राष्ट्रवादी ओबीसी विभाग पुनर्बांधणीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक
लवकरच ओबीसी जोडो यात्रा काढण्याची घोषणा मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मात्र ओबीसीवर अन्याय नको ही राष्ट्रवादीची भूमिका -कल्याणराव आखाडे अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र ओबीसी समाजावर अन्याय…
शिवाजीनगर येथील नागरिकांच्या वतीने सविताताई कोटा यांचा सत्कार
पक्षाचा विचार व विकासात्मक अजेंडा सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाणार -कोटा अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हा सरचिटणीसपदी सविताताई प्रकाश कोटा यांची नियुक्ती झाल्याबद्दल नगर-कल्याण रोड, शिवाजीनगर येथील नागरिकांच्या वतीने त्यांचा…
शहर शिवसेनेच्या होऊ द्या चर्चा! अभियानाला सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सध्याचे वास्तव मांडताच जनतेचा सरकार विरोधात संताप व्यक्त; महिलांना अक्षरश: सरकारच्या नावाने नाके मुरडली सर्वसामान्य जनताच बोलघेवड्या सरकारला उखडून टाकणार -संभाजी कदम अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र व राज्य सरकारच्या पोकळ व…
जायंटस् वेल्फेअरचे मनोज कासवा यांची भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती
कासवा यांची निवड जायंट्स ग्रुपसाठी अभिमानास्पद -संजय गुगळे अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंटस् वेल्फेअर फाउंडेशनचे सदस्य तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते मनोज कासवा यांची भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी…
