प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपने केला महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान
विविध क्षेत्रातील 21 कर्तृत्ववान महिलांचा गौरव महिला दिनानिमित्त सावेडी शाखेचा प्रारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील 21 कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. तर…
परीक्षा परिषद पुणे कार्यालया समोर मंगळवारी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे उपोषण
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक छळ झाल्याचा आरोप मुलांचा वयोगट, बुद्धीगुणांक व परीक्षेसाठी निर्धारित वेळेला तिलांजली देवून काढला पेपर अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात…
जायंटस् ग्रुपने केला उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंटस् ग्रुप ऑफ अहमदनगरच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व पशुधन विकास अधिकारी…
आरोग्य व पर्यावरण चळवळीत सक्रीय असलेल्या महिलांचा सन्मान
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महिला दिन साजरा महिलांच्या योगदानाने आरोग्य व पर्यावरण चळवळीला गती मिळाली -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या आरोग्य व पर्यावरण चळवळीत सक्रीय असलेल्या महिला सदस्यांचा…
जनशिक्षण संस्थेत कर्तृत्व सिध्द केलेल्या महिलांचा गौरव
महिलांनी बंधने लादून न घेता, भरारी घ्यावी -उषाताई गुंजाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (नवी दिल्ली) संचलित शहरातील जनशिक्षण संस्थेत महिला दिनानिमित्त स्वत:चे कर्तृत्व सिध्द केलेल्या…
जागतिक महिला दिनानिमित्त महिला सशक्तिकरणाचा संदेश
कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व न्यायाधार संस्थेचा उपक्रम प्रत्येक महिलेला सक्षम समाज घडविण्यासाठी जिजाऊ व्हावे लागणार -भाग्यश्री पाटील (न्यायाधीश) वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मोबाईलच्या पंखांनी दुबळी पिढी…
पाककलेसह विविध स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
महिला दिनानिमित्त प्रगती फाउंडेशनचा उपक्रम; कडधान्यांपासून महिलांनी बनवले विविध खाद्य पदार्थ महिलांनी स्वत:मधील कला, गुण व कौशल्यांना वाव देण्याचे काम करावे -अश्विनी वाघ अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला दिनानिमित्त प्रगती फाउंडेशनच्या वतीने…
राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिनानिमित्त शहरात फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची रॅली
दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग; फार्मसिस्टच्या कार्याची व शिक्षणाची जागृती अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिन उत्साहात साजरा करण्यात आला, फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शहरातून रॅली काढली. या रॅलीद्वारे फार्मसिस्टच्या कार्याची…
सैनिक बँकेच्या निवडणुकीत वापरल्या गेलेल्या रकमेचे होणार लेखापरीक्षण
व्याज वसूली साठी 83, 88 अन्वये कारवाई करण्याचे लेखी आश्वासन लेखी पत्रामुळे गोस्वामी यांचे उपोषण अखेर मागे अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँकेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करुन बँकेचे मुख्यकार्यकारी आधिकारी व शाखा…
तारकपूर बस स्थानक येथे शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनची स्थापना
पोटली फेरीवाल्यांच्या न्याय, हक्काच्या संरक्षणासाठी पुढाकार कोणत्याही व्यवस्थेकडून फेरीवाल्यांना त्रास दिला जावू नये -कॉ. अभय टाकसाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- बस स्थानक परिसरात विविध खाद्यपदार्थ वस्तूंची विक्री करणाऱ्या पोटली फेरीवाल्यांच्या न्याय, हक्काच्या…
