सावित्री ज्योती महोत्सवात रंगला ब्युटी टॅलेंट शो
युवतींनी रॅम्प वॉक करून विविध कलागुणांचे केले सादरीकरण नगर (प्रतिनिधी)- शहरात सुरु असलेल्या सावित्री ज्योती महोत्सवात ब्युटी टॅलेंट शो मध्ये युवतींनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. विविध पारंपारिक वेशभुषेत अवतरलेल्या युवतींनी…
सावित्री ज्योती महोत्सवातील बचतगटांच्या प्रदर्शनाला नगरकरांचा प्रतिसाद
खरेदीसाठी महिलांची गर्दी हातसडीचे तांदूळ, इंद्रायणी काळ भात, गावरान तुप, नाचणीचे बिस्किटल व चटण्या-लोणच्याला मागणी नगर (प्रतिनिधी)- बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्याच्या उद्देशाने सावित्री ज्योती महोत्सवात भरविण्यात आलेल्या बचतगटांच्या…
चेक बाउन्सची केस टाळण्यासाठी दाखल केलेला मनाई हुकूमाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
नगर (प्रतिनिधी)- चेक बाउन्सची केस टाळण्यासाठी दाखल केलेला मनाई हुकूमाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. नगर न्यायालयातील विशेष दिवाणी दावा 12 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या तडजोडीप्रमाणे ताहेर सिराजोद्दीन पटेल यांनी फारूक…
केडगावच्या सरस्वती विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
खेळामुळे निर्णय क्षमता, नेतृत्व क्षमता वाढते -डॉ. भाऊसाहेब सोनवणे नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विविध कला,…
दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनातून ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न सोडविण्याचा प्रस्ताव
ज्ञानेश्वर माऊलींच्या जलाशये निर्मावी! महावने लावावी, नानाविधे! या ओवीचा प्रचार-प्रसाराचा आग्रह पीपल्स हेल्पलाइनचे शिष्टमंडळ संमेलनाचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय मंत्री गडकरी यांची घेणार भेट नगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी…
राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
स्पर्धांमुळे युवकांना स्वत:च्या क्षमता ओळखता येतात -न्यायाधीश भाग्यश्री पाटील युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- स्पर्धांमुळे युवकांना स्वत:च्या क्षमता ओळखता येतात. तर आकलन शक्तीला चालना मिळते. प्रत्येक तरुणांमध्ये जन्मजात ऊर्जा,…
कास्ट्राईब महासंघाचे महापुरुषांना अभिवादन करुन नूतन वर्षाचे प्रारंभ
भिमा कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त शहीदांना अभिवादन महापुरुषांच्या विचारधारेवर कास्ट्राईबचे कार्य सुरु -एन.एम. पवळे नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने नूतन वर्षाचे प्रारंभ महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करुन…
नवीन वर्षाचे प्रारंभ सार्वजनिक स्वच्छतेच्या संदेशाने
हरदिन मॉर्निंग ग्रुपने राबविले चांदबीबी महाल परिसरात स्वच्छता अभियान सार्वजनिक स्वच्छतेन रोगराईला आळा बसणार -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपने नवीन वर्षाचे प्रारंभ…
इंगळे प्रतिष्ठानच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे अनावरण
गरजूंना आधार देण्याचे इंगळे प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी -सचिन रणशेवरे नगर (प्रतिनिधी)- सामाजिक भावनेने इंगळे प्रतिष्ठानचे कार्य सुरु आहे. विविध धार्मिक सण-उत्सवात विविध उपक्रम राबवून आपली संस्कृती जोपासण्याचे काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून…
धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस शिक्षा व दंड
उदारीने मालाची खरेदी करण्यासाठी दिला होता धनादेश नगर (प्रतिनिधी)- धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस 4 महिने साधी कैद व 5 लाख रुपये रकमेचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे.फिर्यादी समीर गंजूभाई शेख यांच्याकडून…
