कृष्णाली फाउंडेशनचा जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण सोहळा
फळझाडांचे वाटप करुन पर्यावरण संवर्धनाचा संकल्प देवराई उभारणीसाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील कृष्णाली फाउंडेशनच्या वतीने जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा व घोडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण अभियान…
जागतिक पर्यावरण विकास सरकारचा पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पर्यावरण रक्षणासाठी 75 बिल्ववृक्षांची लागवड पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी -गोरक्षनाथ गवते अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण विकास सरकार, अहिल्यानगरच्या वतीने शहर परिसरात 75 बिल्ववृक्षांची लागवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र…
सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांच्या पाठपुराव्याला यश
पावसाळ्यातही करता येणार अंत्यविधी अखेर नागरदेवळे स्मशानभूमीचे रुप पालटले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नागरदेवळे गावातील स्मशानभूमीची दयनीय अवस्थेचे अखेर रुप पालटले. सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी यासंदर्भात सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर…
कल्याण रोडवरील सीना नदी पूलाच्या कामाला मिळणार गती!
माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली पूलाची पहाणी; प्रशासनाला तांत्रिक अडचणी सोडविण्याच्या सूचना अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलाचे काम गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू असून अद्याप अपूर्ण…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 75 झाडांची लागवड
जय हिंद फाऊंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम वृक्षारोपणातूनच खरी सेवा -भगवानराव दराडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील कोल्हुबाईचे कोल्हार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 75…
जागतिक मराठा राजधर्म परिषद : लोकशाहीस नवा श्वास, लोककल्याणासाठी नवा प्रकाश! -ॲड. कारभारी गवळी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मानव इतिहासात अनेक साम्राज्ये आली आणि गेली; परंतु राजधर्म या संकल्पनेचा खरा शोध व त्याची अंमलबजावणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, असे मत पीपल्स हेल्पलाइनचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधीज्ञ…
नंदीवाले-तिरमली समाजाच्या आरक्षणासाठी अहिल्यानगरात 18 सप्टेंबरला मोर्चा
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजबांधव एकवटणार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नंदीवाले आणि तिरमली समाजाला सातारा गॅझेटनुसार अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाचा लाभ मिळावा, या प्रमुख मागणीसाठी येत्या गुरुवारी, दि. 18 सप्टेंबर रोजी अहिल्यानगर शहरात भव्य…
संसदेत राष्ट्रीय मराठी ओळख कायदा 2025 करण्याची मागणी
मराठा! भाषिक-सांस्कृतिक राष्ट्रीय ओळख असावी -ॲड. कारभारी गवळी जातीय भिंती मोडून एकतेसाठी भाषिक संकल्पना अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठा ही कोणत्याही एका जातीची संज्ञा नाही, तर मराठी भाषा बोलणाऱ्या आणि मराठीला आपल्या…
जन सुरक्षा कायदा व 12 तास कामांची तासिका रद्द करण्यासाठी शहरात निदर्शने
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर आंदोलन करुन संताप व्यक्त सरकारवर भांडवलदार पोसण्याचा व जनसुरक्षा कायदा लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जन सुरक्षा कायदा 2024 रद्द करावा व 12 तास…
विद्युत निरीक्षक कार्यालयाच्या वतीने वृक्षारोपण
आंबा, जांभूळ, वड, पिंपळ यांसारख्या देशी झाडांची लागवड प्रत्येक कुटुंबाने किमान दोन झाडे लावून त्यांचे संवर्धन करावे -योगेश चव्हाण (कार्यकारी अभियंता) अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्युत निरीक्षक…
