जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी
87 शिबीरार्थींवर होणार मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया आई-वडिलांमध्ये देव पाहून त्यांची सेवा करावी -प्रा. माणिक विधाते अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र…
किशोरवयीन मुलींनी शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे -विभावरी रोकडे
किशोरवयीन मुलींना निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन; आयुर्वेदिक सॅनेटरी नॅपकिन वापरण्याचा सल्ला जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, मोगा शॉपी व जय युवा अकॅडमीचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मुलींनी किशोर अवस्थेत शारीरिक व…
मोतीबिंदू व पडदा शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करा
नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांची राज्य सरकारकडे मागणी लोकप्रतिनिधींनी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी डोळ्यांच्या आजारांवरील उपचार परवडणारे करावे, यासाठी मोतीबिंदू व…
महात्मा फुले स्मृतीदिनानिमित्त अवयवदान-नेत्रदान जनजागृती
फिनिक्स सोशल फाऊंडेशन व जिल्हा रुग्णालयाचा उपक्रम; नागरिकांचे संकल्प अर्ज मरणोत्तर नेत्रदान व अवयवदान काळाची गरज -जालिंदर बोरुडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 135 व्या स्मृतीदिनानिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशन…
केडगावात मोफत नेत्र तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
18 वर्षापासून सामाजिक संवेदना जपून वासन परिवार देत असलेले योगदान प्रेरणादायी -आ. संग्राम जगताप “कचरा करणार नाही, करु देणार नाही” या संकल्पासाठी आमदार जगताप यांचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी…
बुधवारी केडगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल स्ट व आनंदऋषीजी नेत्रालयाचा पुढाकार शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन; रक्तदानाचा सामाजिक उपक्रमाचा समावेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्ट व आनंदऋषीजी नेत्रालय यांच्या…
सरोज आल्हाट यांच्या गार्डियन एंजल्स तर्फे रुग्ण व ज्येष्ठांना आरोग्यसेवा
परावलंबी व दुर्धर व्याधींनी पीडितांसाठी पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्त्या, साहित्यिक व मुक्त पत्रकार सरोज आल्हाट यांच्या गार्डियन एंजल्स या प्रकल्पातर्फे दुर्धर व्याधींनी पीडित रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य…
जे.एस.एस. गुरुकुलमध्ये बालदिन बनला योगमय
बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांना योग-प्राणायामाचे धडे मोबाईलच्या व्यसनातून मुक्तता आणि मन:शांतीसाठी योग आवश्यक -स्वामी शिवतेज अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जे.एस.एस.) मध्ये बालदिनानिमित्त “उत्कर्ष योग शिबिर” मोठ्या उत्साहात पार…
रामवाडीतील कामगार वर्गाच्या आरोग्यासाठी आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु
माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते लोकार्पण रामवाडीतील आरोग्यवर्धिनी केंद्र गोरगरीब आणि कामगार वर्गासाठी आधार ठरणार -अभिषेक कळमकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी झोपडपट्टी परिसरातील गोरगरीब व कष्टकरी नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या…
संत रामपाल महाराजांच्या पवित्र सानिध्यामध्ये ‘512 वा दिव्य धर्म यज्ञ दिन’ उत्साहात साजरा
लाखो भाविकांची उपस्थिती, रक्तदान-अवयवदानात विक्रमी सहभाग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील सतलोक आश्रमात जगद्गुरु संत रामपालजी महाराज यांच्या पवित्र सानिध्यामध्ये 512 व्या दिव्य धर्म यज्ञ दिन उत्साहात साजरा करण्यात…
