भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे शास्त्रीय संगीत परीक्षेत यश
विशेष श्रेणीत 24, तर प्रथम श्रेणीत 17 विद्यार्थी चमकले अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीत परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन विक्रमी विशेष योग्यता व प्रथम श्रेणीत…
शिक्षणात परिस्थिती व भवितव्य बदलण्याची शक्ती -बाबासाहेब बोडखे
शारदा विद्या निकेतन संस्थेच्या शाळा व महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षणात परिस्थिती व भवितव्य बदलण्याची शक्ती आहे. गुणवत्तेपुढे गरिबी व परिस्थिती अडवी येत नाही. स्वत:मधील गुणवत्ता सिध्द करुन विद्यार्थ्यांनी…
शासकीय चित्रकला परीक्षेत फिरोदिया शाळेने विक्रमी अ श्रेणीचा रचला इतिहास
शाळेचे 70 विद्यार्थ्यांनी पटकाविली अ श्रेणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजीएट चित्रकला ग्रेड परीक्षेत अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी यावर्षी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एलिमेंटरी व…
राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त रंगल्या हस्ताक्षर, निबंध व चित्रकला स्पर्धा
शालेय विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त सहभाग स्पर्धेतून युवकांमध्ये जिद्द व एकाग्रता निर्माण होते -आरती शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धेतून युवकांमध्ये जिद्द, एकाग्रता निर्माण होवून मेंदूला चालना मिळते. स्पर्धेमधून स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते.…
ज्ञानसाधना गुरुकुलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलचे चार विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता पाचवी) चमकले. यामध्ये अनुष्का कोळगे (260 गुण), सोहम कोतकर (248 गुण), सिद्धार्थ…
शहरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत साहित्य साधनांचे वितरण
दिव्यांग मुलांना शिक्षणाचे प्रवाहात आणणे सर्वांचे कर्तव्य -आयुक्त डॉ. पकंज जावळे अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय बौध्दिक दिव्यांग जन सशक्तिकरण संस्थान (नवी मुंबई), महानगरपालिका, समग्र शिक्षा समावेशित शिक्षण यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील…
के.के रेंज मधील चित्तथरारक युद्धसरावाचा थरार पाहून विद्यार्थी भारावले
भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रत्यक्ष रणगाडे… धडाडणार्या तोफा….बरसणारे तोफगोळे… बंदुकीतून निघणार्या शेकडो गोळ्या … बॉम्बचा वर्षाव.. सैनिकांचा जोश.. लष्कराचे शिस्तबद्ध नियोजन याचा अनुभव म्हणजे के. के रेंजचा…
संक्रांतीनिमित्त भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये रंगली स्वरचित काव्य वाचन स्पर्धा
माजी विद्यार्थी संघाचा तिळगुळ वाटप व स्वरचित काव्य वाचन स्पर्धेचा उपक्रम विद्यार्थ्यांचा कवितेतून विविध सामाजिक विषयांना स्पर्श अहमदनगर (प्रतिनिधी)- मकर संक्रांतीनिमित्त अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये स्वरचित काव्य वाचन स्पर्धा…
यश श्रीश्रीमाळ सी.ए. परीक्षा उत्तीर्ण
अहमदनगर (प्रतिनिधी)- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या वतीने नोव्हेंबर 2022 मध्ये घेण्यात आलेल्या सीए परीक्षेत यश अभय श्रीश्रीमाळ चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. आजी कमलाबाई श्रीश्रीमाळ यांच्या प्रेरणा व…
वाढत्या कडाक्याच्या थंडीमुळे सकाळच्या शाळा उशीराने भरवा
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना मदत वैद्यकिय कक्षाची प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन पारा गोठवणार्या थंडीत विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वाढत्या कडाक्याच्या थंडीमुळे सकाळच्या सत्रात भरणार्या शाळांची…
