केडगावात रंगली आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा
कै. सुनील गोपीनाथ वायकर फिरता करंडक महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाने पटकाविला सामाजिक, राजकीय व सशक्त भारताबद्दल विद्यार्थी झाले बोलते अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावला पार पडलेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा 2023 मध्ये, शालेय…
31 मार्च पूर्वी शिक्षक, शिक्षकेतरांची सर्व थकीत देयके व वैद्यकिय बिले मिळावी -बाबासाहेब बोडखे
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय शिक्षण उपसंचालकांना निवेदन देयके तात्काळ निकाली काढण्यासाठी तात्काळ नियोजन करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- 31 मार्च पूर्वी शिक्षक, शिक्षकेतरांची सर्व थकीत वेतनाची देयके व वैद्यकिय खर्चाच्या…
पंचशील विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी घडविले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन
शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात प्राथमिक शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास भविष्यात मराठी शाळा टिकतील -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सक्षम व अद्यावत शिक्षण व्यवस्थेतून भारत महासत्ता होणार आहे. मात्र शासनाची…
अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकले 6 विद्यार्थी अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. नुकतेच घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत इयत्ता…
मार्कंडेय विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सरोजिनी रच्चा यांचा सेवापुर्तीनिमित्त गौरव
घडविलेले विद्यार्थी हा त्या शिक्षकाचा अभिमान -प्रा.डॉ. सुपर्णाताई देशमुख अहमदनगर (प्रतिनिधी)- यशस्वी शिक्षक तोच असतो, जो सेवाभावी वृत्तीने ज्ञानदानाचे कार्य करत असतो. आयुष्यात त्याने घडविलेले विद्यार्थी हा त्या शिक्षकाचा अभिमान…
अशोकभाऊ फिरोदिया स्कूलचे देशभक्तीवर गीत गायन स्पर्धेत यश
देशभक्तीची स्फुर्ती जागविणार्या गीतांचे बहारदार सादरीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीत गायन स्पर्धेत यश संपादन केले. शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीची स्फुर्ती जागविणार्या गीतांचे…
मुकुंदनगरच्या डॉ. जाकीर हुसेन शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन एकाच ईश्वराची सनतान असलेले सर्व धर्मिय आपआपसामध्ये बंधू -डॉ. रफिक सय्यद अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर सोशल असोसिएशन संचलित मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी…
श्री धर्मनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर बोडखे सेवानिवृत्त
बोडखे सरांनी शिक्षणातून अनेक शेतकर्यांच्या मुलांचे भवितव्य घडविले – अभिलाष घिगे अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी लावून, उपक्रमशील व गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे कार्य मुख्याध्यापक प्रभाकर बोडखे सर…
स्वत:चे भवितव्य घडविण्यासाठी ज्ञान आत्मसात करा -बाबासाहेब बोडखे
केडगावच्या जगदंबा माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात नृत्याविष्कारातून राष्ट्रीय एकात्मचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वत:चे भवितव्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात करावे. ज्ञानाने सन्मान मिळतो. पैश्याने पैसा मिळत नाही, पैसे कमविण्यासाठी देखील ज्ञान,…
पोदार इंटरनॅशनल स्कूलचे सहावे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
सांस्कृतिक कार्यक्रमातून अमूल्य भारतचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचे सहावे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. शाळेच्या प्रांगणात हा सोहळा थाटात पार पडला. अमूल्य भारत या संकल्पनेवर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक…
