राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत शहरातील विद्यार्थ्यांचे यश
सर्वेश शिंदे द्वितीय तर रुद्र पटेल तृतीय अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच झालेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत शहरातील विद्यार्थी सर्वेश शिंदे (झेड श्रेणी) याने द्वितीय व रुद्र पटेल (अ श्रेणीत) याने…
भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश
सिध्दी घाणेकर राज्यात सहावी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत पाचवीचे 21 तर आठवीचे सहा विद्यार्थ्यांना स्थान अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करीत यशाची…
मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन शाळेत बाल आनंद व क्रीडा मेळावा उत्साहात
खाद्य पदार्थांचा आस्वाद घेऊन विद्यार्थ्यांनी लुटला विविध खेळाचा आनंद अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर सोशल असोसिएशन संचलित मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व म. अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयात बाल…
भाऊसाहेब फिरोदियाच्या विद्यार्थ्यांनी कला प्रदर्शनातून दाखवली कौशल्याची चुणूक
गणित-विज्ञान, भूगोल पर्यावरण प्रदर्शनातून बाल वैज्ञानिकांच्या कल्पनाशक्तीला चालना विद्यार्थिनींनी रांगोळीतून दिला सामाजिक संदेश तर कागदावर रेखाटले हुबेहूब चित्र अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया शाळेत आयोजित कला, कार्यानुभव, गणित, विज्ञान,…
विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाने किड्स फेस्टिव्हलचा समारोप
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्यांना हीलिंग लाइट अवॉडर्सने सन्मान तणावमुक्त शिक्षण पद्धती काळाची गरज -नरेंद्र फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या रंगलेल्या विविध स्पर्धा, बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचा नजराणा तर शिक्षण क्षेत्रात निस्वार्थ…
शहरात किड्स फेस्टिव्हलचे प्रारंभ
नन्हा ज्ञान फाऊंडेशन (पुणे) व द आयकॉन पब्लिक स्कूलचा संयुक्त उपक्रम पृथ्वीचे असतित्व टिकविण्यासाठी संस्कारमय, पर्यावरणवादी पिढी घडवावी लागणार -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना कला, क्रीडा गुणांबरोबर संस्काराला…
मार्कंडेय शाळेने दिव्यांगांसाठी राबविला समता सप्ताह
विविध उपक्रमातून दिव्यांगाच्या हक्काची जागृती दिव्यांगांना सहानुभूतीपेक्षा सन्मानाची वागणूक देणे गरजेचे -बाळकृष्ण सिद्दम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक अपंग दिनाचे औचित्यसाधून समता सप्ताहाचे आयोजन…
केडगावातील जिल्हा परिषदेच्या जगदंबा क्लास प्राथमिक शाळेस टेबल भेट
मिशन आपुलकी अंतर्गत शालेय शिक्षकांचे योगदान अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जिल्हा परिषदेच्या जगदंबा क्लास प्राथमिक शाळेस मिशन आपुलकी अंतर्गत टेबल भेट देण्यात आले. शालेय शिक्षक किशोरी भोर व राजेंद्र वाबळे…
मार्कंडेय विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक रामदिन यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव
समाज घडविणारा शिक्षक कधीच निवृत्त होत नाही -गिरीश कुलकर्णी अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज घडविणारा शिक्षक कधीच समाजातून निवृत्त होत नाही. तो कायम समाजाला दिशा देत राहतो. निवृत्ती फक्त नोकरीची असते, मात्र…
सीडी देशमुख लॉ कॉलेज मध्ये वक्तृत्व स्पर्धेतून संविधानाचा जागर
वक्तृत्व स्पर्धेत काय असाव? यापेक्षा काय नसाव हे महत्त्वाचे -अॅड. शिवाजी कराळे अहमदनगर (प्रतिनिधी)- संविधान दिनानिमित्त सीडी देशमुख लॉ कॉलेज मध्ये वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. स्व. अनुराधाताई लक्ष्मणराव ढोबळे…
