रात्र शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नवनीत अपेक्षित प्रश्नसंचाचे वाटप
मासूम संस्थेचा भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये उपक्रम संसाराचा गाडा चालवून शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींचे भवितव्य उज्वल -शिरीष मोडक अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवसा अर्थाजन करुन रात्री शिक्षण घेणाऱ्या शहरातील हिंद सेवा मंडळाच्या भाई…
शेळके पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अबॅकस स्पर्धेत यश
किचकट व अवघड गणित विद्यार्थ्यांनी सोडवले काही मिनिटात अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जुने खारे (ता. नगर) येथील लोकहितवादी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवराम गंगाराम शेळके पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गणितीय प्रक्रिया असलेल्या…
अध्यात्म आणि फिजिक्स एकमेकांशी जोडलेल -कृष्ण प्रकाश
सावेडी येथील फिजिक्सवाला विद्यापीठ यांच्या ऑफलाइन सेंटरचा शुभारंभ स्टार फॅकल्टी नी विद्यार्थ्यांशी संवाद साधून अभ्यासातील अडीअडचणी संदर्भात केले मार्गदर्शन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अध्यात्म आणि फिजिक्स एकमेकांशी जोडलेले आहे. विश्वाची…
नॅशनल आणि इंटरनॅशनल स्मार्ट किड्स अबॅकस स्पर्धेत नगरच्या विद्यार्थ्यांचे यश
उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- तेराव्या नॅशनल आणि सहाव्या इंटरनॅशनल स्मार्ट किड्स अबॅकस स्पर्धेमध्ये शहरातील ग्रेड प्लस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. किचकट व…
बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांची सरमिसळ करण्याच्या निर्णयाला विरोध
अहमदनगर जिल्हा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे पुणे बोर्डाच्या अध्यक्षांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांसह पालकांना गोंधळात टाकणारा व गैरसोयीचा ठरणारा दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा…
दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर सरमिसळ करण्याचा निर्णय रद्द करावा
राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेलचे पुणे बोर्डाच्या अध्यक्षांना निवेदन तो निर्णय विद्यार्थी, पालक व शिक्षकांना गोंधळात टाकणारा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची सरमिसळ करणे विद्यार्थी, पालक…
सिताराम सारडा विद्यालयात रंगली सेवाप्रीतची मस्ती की पाठशाळा
विविध स्पर्धेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी केली धमाल महिलांनी एकत्र येऊन सशक्त पिढी घडविण्यासाठी चालवलेली चळवळ दिशादर्शक -हेरंब कुलकर्णी अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल…
केडगावच्या सरस्वती विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात
विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती व परंपरेच्या वैभवाचे घडविले दर्शन सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे संस्कृतीचे दर्शन घडवणारा असावा -मोहिनीराज गटणे अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन…
कर्जुने खारे येथील शेळके पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विज्ञान स्पर्धा परीक्षेत यश
अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जुने खारे (ता. नगर) येथील देवराम गंगाराम शेळके पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा लोकहितवादी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.…
केडगावच्या सरस्वती विद्यालयातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विविध कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध…
