• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

शैक्षणिक

  • Home
  • निमगाव वाघाच्या नवनाथ विद्यालयाचे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत यश

निमगाव वाघाच्या नवनाथ विद्यालयाचे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत यश

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी (एसएससी) बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 91.84 टक्के लागला. शाळेच्या गुणवत्ता…

यतीमखाना संचलित अहमदनगर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्डाच्या परीक्षेत यश

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर यतीमखाना संचलित अहमदनगर हायस्कूलच्या (मराठी माध्यम) इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. दोन विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले आहे. तर 13 विद्यार्थी…

शिक्षकांसाठी त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने निशुल्क प्रशिक्षण राबवावे -बाबासाहेब बोडखे

शिक्षक परिषदेची मागणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील खाजगी, अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने निशुल्क प्रशिक्षण देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य…

भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये शिक्षणदूत अभियानाचा प्रारंभ

परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडलेल्यांना रात्र शाळेच्या माध्यमातून पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा उपक्रम दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पंखात बळ निर्माण करण्याचे काम रात्रशाळा करत आहे -डॉ. पारस कोठारी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)-…

चौकसवृत्ती व कार्याचे नियोजन यामुळे प्राचार्य भास्कर झावरे यशस्वी- कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी

न्यू आर्ट्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. भास्कर झावरे यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव भास्करायन गौरव ग्रंथाचे प्रकाशन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- चौकसवृत्ती, जिज्ञासा आणि कामाचे नियोजनामुळे प्राचार्य भास्कर झावरे जीवनात यशस्वी झाले. शांत…

आर्मी पब्लिक स्कूलमध्ये प्रतीक्षा रसाळ या गुणवंत विद्यार्थिनीचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सातवी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रतीक्षा रसाळ हिचा शाळेत सन्मान करण्यात आला. स्कूलच्या मुख्याध्यापिका नूतन मिश्रा यांनी रसाळ हिचा सत्कार केला. प्रतीक्षा…

शहरात एमबीबीएसचे विद्यार्थी घडविणाऱ्या शाखेचा शुभारंभ

टीएमई एज्युटेक व चित्रकुट इंटरनॅशनल स्कूलचा संयुक्त उपक्रम; अल्प दरात जॉर्जिया व रशीयात एमबीबीएस करण्याची संधी नीटच्या काही गुणांमुळे विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्यापासून कोणी रोखू शकत नाही -ज्ञानेश्‍वर भस्मे वाजिद शेख…

15 मार्चचा अशैक्षणिक शासन निर्णय रद्द करावा

शासन निर्णय सर्व सामान्यांच्या शिक्षणाचा अधिकार हिरावून घेणारा -बाबासाहेब बोडखे शिक्षक परिषदेची मागणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे प्रकरणी निर्गमित केलेला 15 मार्च रोजीचा अशैक्षणिक…

भिस्तबाग जिल्हा परिषदेत शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप

गुणवंत विद्यार्थ्यांचा स्टुडंट्स ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान पहिलीत आलेल्या नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत असलेल्या भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. तर…

राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटीलचे सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत

गुणवत्ता यादीत 99 विद्यार्थ्यांचा समावेश; पाच विद्यार्थी राज्याच्या गुणवत्तायादीत गार्गी ठाणगे राज्यात पहिली वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत सर्वाधिक विद्यार्थी येण्याचा बहुमान रयत शिक्षण…