शेतकऱ्यांच्या जमीनीला भाव न मिळावा या गैरहेतूने प्रशासनाची दिशाभूल
222 व सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गातील बाधित शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट वाढीव नुकसान भरपाई मिळण्यासाठी मागील सहा वर्षापासून संघर्ष सुरु अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या जमीनीला भाव न मिळावा या गैरहेतूने…
रिपाईचे मनपा कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा
राज्य सरकारने तात्काळ कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने महापालिका कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या आंदोलनास पाठिंबा देऊन या कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या पूर्ण…
संविधान सन्मान महामेळाव्यात होणार रामदास आठवले यांचा गौरव
रिपाईच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सोमवारी (दि.2 सप्टेंबर) होणाऱ्या संविधान सन्मान महामेळाव्यात तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळवणारे रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास…
कामरगाव येथे रविवारी होणार नवनाथ ग्रंथ पारायणाची सांगता
पंचक्रोशीतील ग्रामस्थांना धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील कामरगाव येथे सुरु असलेल्या नवनाथ ग्रंथ पारायणाची सांगता रविवारी (दि.1 सप्टेंबर) विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे. कामरगावात महानुभाव वाडी,…
ग्लोबल वॉर्मिंगचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी जागतिक वृक्षाबंधन कार्यक्रम
साईबाबांच्या शिर्डी येथून अभियान सुरू करण्यासाठी वकील आणि सामाजिक कार्यकर्यांचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्लोबल वॉर्मिंगचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण मानव जातीची मदत घेऊन पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने जागतिक वृक्षाबंधन कार्यक्रम 2024…
जनहिताच्या मागण्या व प्रश्नांवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने
शेतीमालाला हमीभाव मिळावा, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी व देशभरात जात निहाय जनगणना करण्याची मागणी जनविरोधी धोरणाचा निषेध नोंदवून जोरदार घोषणाबाजी अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी,…
गुलमोहर रोड येथील अर्बन बँक कॉलनीचा रस्ता मॉडेल रस्ता म्हणून स्विकारावा -विपुल वाखुरे
9 वर्षापूर्वी झालेला रस्ता आजही चांगल्या स्थितीत; दर्जेदार रस्ते करण्याची मागणी मागील वर्षी तर काही महिन्यांपूर्वी झालेले रस्ते नुकतेच झालेल्या दमदार पावसाने वाहून गेल्याचे चित्र नगरकरांच्या डोळ्यापुढे आहे. विकासासाठी कोट्यावधीचा…
पारनेरच्या शीवपाणंद रस्त्याच्या अनागोंदी व निकृष्ट कामाची चौकशी व्हावी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी; अन्यथा विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषण कागदोपत्री मजूर दाखवून बीले लाटल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात सुरु असलेल्या शीवपाणंद रस्त्याच्या अनागोंदी व निकृष्ट कामाच्या चौकशीची…
चर्मकार विकास संघाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी विनोद कांबळे यांची नियुक्ती
दहा वर्षे युवा कार्याध्यक्ष म्हणून सांभाळली जबाबदारी अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी विनोद कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार संग्राम जगताप व चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय…
शहरात प्रथमच मिळणार खवय्यांना इटालियन थाळीचा आस्वाद
गुलमोहर रोड येथे द डी पिझ्झा रेस्टॉरंटचा शुभारंभ शहरातील हॉटेल, रेस्टॉरंटने अनेकांना रोजगार मिळाला -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- फास्टफुडच्या युगात खवय्यांच्या जीभेला पिझ्झासह इटालियन थाळी व विविध खाद्य पदार्थांचा…