चंद्रपूर ते भिमा कोरेगाव पद यात्रेचे शहरात तथागत बुध्दिस्टच्या वतीने स्वागत
भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांनी सांगितला शौर्यवीरांचा इतिहास धम्मरथाचे पूजन व उपासक-उपासिकांना धम्म दिक्षा अहमदनगर (प्रतिनिधी)- बौध्द धर्माचे धर्मगुरु भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या चंद्रपूर ते भिमा कोरेगाव पद…
ख्रिसमसनिमित्त जेएसएस गुरुकुल स्कूलमध्ये अवतरले सांताक्लॉज
चिमुकल्या सांताक्लॉजचे विद्यार्थ्यांना गिफ्ट्स व चॉकलेटचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- ख्रिसमस नाताळच्या निमित्ताने शहरात उत्साहपूर्ण व चैतन्याचे वातावरण असताना केडगाव येथील जेएसएस गुरुकुल स्कूलमध्ये सांताक्लॉजच्या वेशभुषेत बालगोपाळ अवतरले. या चिमुकल्या सांताक्लॉजनी…
भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार सादरीकरण बालपणातील संघर्ष भविष्यातील यशाची पायरी -न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा अहमदनगर (प्रतिनिधी)- बालपणातील संघर्ष भविष्यातील यशाची पायरी ठरते. प्रेमापोटी पालकांनी मुलांच्या बालपणातील संघर्ष हिरावू नका. त्यांना त्यांच्या जीवनातील…
अशोकभाऊ फिरोदियाचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
स्वराज्य व स्वातंत्र्याच्या लढा विद्यार्थ्यांनी रंगमंचावर केला जिवंत यशस्वी होण्यासाठी उत्तम विद्यार्थी व उत्तम माणूस व्हावे -डॉ.एस.एस. दीपक अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो.च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक…
जिल्ह्यातून मक्का-मदिना (उमरा) धार्मिक यात्रेला जाण्यासाठी भाविकांचे जथ्थे सज्ज
धार्मिक यात्रेच्या विधीचे भाविकांना मार्गदर्शन उम्मत इंटरनॅशनल हज-उमराचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर व जिल्ह्यातून मक्का-मदिना (उमरा) धार्मिक यात्रेला जाण्यासाठी भाविकांचे जथ्थे सज्ज होत आहे. या यात्रेत सहभागी होणार्या भाविकांसाठी शहरात…
बाराबाभळीच्या इज्तेमात लोटला भाविकांचा जनसागर
शेवटच्या दिवशी दोन लाखापेक्षा अधिक भाविकांची हजेरी विश्वशांती, भाईचारा व सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी दुवाने इज्तेमाची सांगता अहमदनगर (प्रतिनिधी)- बाराबाभळी (ता. नगर) येथील जिल्हास्तरीय इज्तेमात शनिवारी (दि.17 डिसेंबर) मुस्लिम भाविकांचा…
बाराबाभळीच्या जिल्हास्तरीय इज्तेमाला सुरुवात
पहिल्याच दिवशी एक लाख मुस्लिम भाविकांची हजेरी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया मोहम्मदिया मदरसाच्या मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय इज्तेमाला शुक्रवारी (दि.16 डिसेंबर) पहाटेपासून सुरुवात झाली. तब्बल एक लाख…
निरीक्षण व बालसुधारगृह व जिल्हा रुग्णालयात श्रीमद्भागवत गीतेचे वाटप
श्री सांदिपनी अकॅडमी व इस्कॉनच्या वतीने शहरात श्रीमद्भागवत गीता वाटपला सुरुवात गीतेमध्ये जीवनाचे संपूर्ण सार -गिरीवरदरी दास अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोगाने जीवनात यश व समाधान आहे. याची परीपूर्ण शिकवण…
जिल्हास्तरीय इज्तेमाच्या तयारीची माजी मंत्री शिवाजी कर्डिलेंनी केली पहाणी
पाणी, वीज, रस्ते व बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर संबंधीत प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांना सूचना मुस्लिम समाजाच्या इज्तेमासाठी नेहमीच सहकार्य राहणार -कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया मोहम्मदिया मदरसाच्या मैदानावर 16…
झारेकर गल्ली येथील श्री दत्त मंदिरात भाविकांना महाप्रसादाचे वाटप
दत्त जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी धार्मिक कार्यक्रमातून एकत्र आलेल्या समाजाला एक दिशा मिळते -शिवाजी कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या झारेकर गल्ली येथील श्री दत्त मंदिरात दत्त जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी…
