• Tue. May 26th, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • केडगावला रंगला हनुमान चालिसा व भजन संध्या

केडगावला रंगला हनुमान चालिसा व भजन संध्या

भावभक्तीचा महोत्सवात भाविक तल्लिन अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील शाहूनगर बसस्थानक परिसरात सामुहिक हनुमान चालिसा पाठ व भजन संध्येचा धार्मिक कार्यक्रम रंगला होता. भानुदास एकनाथ कोतकर मित्र मंडळ, ओंकार नगर मित्र…

पाच वर्षीय अबान शेखचा पहिला रोजा

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील अबान मोईन शेख याने वयाच्या पाचव्या वर्षी रमजानचा पहिला उपवास केला. कडक उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना त्याने उपवास केला आहे. अत्यंत लहान वयात…

आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट समर कॅम्पला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गीत ड्राँईग क्लासेस व वर्चस्व ग्रुपचा उपक्रम आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्टच्या उन्हाळी शिबिराने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळणार -सागर मुर्तडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्टच्या उन्हाळी शिबिराने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव…

निमगाव वाघा येथे मंगळवारी श्री बिरोबा महाराज यात्रोत्सवाचे आयोजन

बिरोबा मंदिराला रंगरंगोटी व विद्युतरोषणाईची सजावट अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.18 एप्रिल)…

कुस्ती हंगामात पै. नाना डोंगरे यांचा आमदार लंके यांच्या हस्ते सत्कार

हंगाच्या यात्रेनिमित्त रंगल्या महिलांच्या कुस्त्या अहमदनगर (प्रतिनिधी)- हंगा (ता. पारनेर) गावातील मळगंगा देवीच्या यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती हंगामात नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाचे नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचा आमदार…

चासच्या यात्रेनिमित्त लाल मातीत रंगला कुस्ती हंगामा

पै. संदिप डोंगरे व पै. शिवराज कार्ले याची चितपट कुस्ती ठरली प्रेक्षणीय डाव-प्रतिडावाची मल्लांनी दाखवली उत्कृष्ट खेळाची चुणूक अहमदनगर (प्रतिनिधी)- चास (ता. नगर) गावातील भैरवानाथ यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्ती हंगामात…

अकोळनेरला रंगले कुस्त्यांचे मैदान

पै. संदिप डोंगरे याची चितपट कुस्ती ठरली प्रेक्षणीय अहमदनगर (प्रतिनिधी)- अकोळनेर (ता. नगर) येथे जिल्ह्यातील पैलवानांच्या कुस्त्यांचे मैदान रंगले होते. काळभैरवनाथ यांच्या यात्रेनिमित्त गावात झालेल्या कुस्त्यांच्या मैदानात चितपट कुस्त्यांचा थरार…

केडगावला हनुमान जन्मोत्सव व मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा उत्साहात साजरा

भाविकांना महाप्रसादाचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ओंकार नगर मित्र मंडळ व शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने हनुमान जन्मोत्सव व मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा उत्साहात पार पडला. हनुमान मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी…

बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

आमदार निलेश लंके यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती भाविकांना महाप्रसादाचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्सव व भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. बागडपट्टी येथे…

निमगाव वाघात हनुमान जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा

लाल मातीच्या आखाड्याचे पूजन ग्रामस्थांची दर्शनासाठी गर्दी अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) गावात हनुमान जन्मोत्सव सोहळा गुरुवारी (दि.6 एप्रिल) विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात पार पडला. हनुमान मंदिरामध्ये पहाटे…