बळीराजाप्रती गद्दारी करणार्या मोदी सरकारचा शनिवारी देशभर निषेध – कॉ.बन्सी सातपुते
शेतकरी आंदोलन मागे घेण्यासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- दिल्लीच्या सिमेवर शेतकर्यांनी 376 दिवस केलेल्या आंदोलनाला 2 वर्ष पूर्ण होत असून, हे आंदोलन मागे घेण्यासाठी मोदी सरकारने…
राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपाच्या उंबरठ्यावर
जिल्हाधिकारी कार्यालया समोर एनपीएस हटावची घोषणा प्रमुख सरकारी कार्यालयात द्वार सभा सुरु अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, जिल्हा शाखा अहमदनगरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर एनपीएस हटावची घोषणा…
दिल्लीतील श्रध्दा हत्याकांडाचा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध
शहरात आफताबच्या पुतळ्याचे दहण समाजकंटक हिंदू-मुस्लिम रंग देऊन समाजात द्वेष पसरवीत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रद्धा वालकरची निर्दयीपणे हत्या करणारा आफताब पूनावाला या नराधमाच्या पुतळ्याचे मुस्लिम समाजाच्या वतीने कोठला येथील…
भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
चरणबध्द आंदोलनाचा तिसरा टप्पा केंद्रातील भाजप सरकार विरोधात निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात आर एस एस प्रणित भाजप सरकार संविधानद्रोही कृत्य करत असल्याच्या निषेधार्थ भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या…
अल्पवयीन मुलीच्या शोध लावण्यासाठी चर्मकार विकास संघाचे धरणे
तपासात हलगर्जीपणा करणार्या त्या पोलीस निरीक्षकाचे निलंबन व्हावे, तर आरोपींना अटक करुन मुलींचा शोध लावण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन, दीड महिने…
भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाचे भाजप विरोधात धरणे आंदोलन
भाजप सरकार संविधानद्रोही कृत्य करत असल्याचा आरोप चरणबध्द आंदोलनाचा पहिला टप्पा अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात मोदी प्रणित भाजप सरकार संविधानद्रोही कृत्य करत असल्याच्या निषेधार्थ भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या…
राज्यातील 3 हजार 961 शाळा 15 तारखेपर्यंत होणार अनुदानासह घोषित!
शिक्षणमंत्री केसरकर यांचे शिक्षक आमदारांना आश्वासन शिक्षक आमदार दराडेसह आमदारांचे विधान भवनात ठिय्या अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांच्या प्रश्नावर मुंबईत ठिय्या आंदोलनाला बसलेल्या शिक्षक व पदवीधर आमदारांच्या आंदोलनाची दखल शिक्षण मंत्री दीपक…
आदिवासी पारधी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा
जिल्ह्यात वाढता अन्याय अत्याचाराचा निषेध आदिवासी, पारधी समाजाला माणुसकी व सन्मानाची वागणुक देऊन, शासकीय योजनांचा लाभ मिळण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- आदिवासी, पारधी समाजावर होणारा अन्याय अत्याचार, समाजातील युवकांना गुन्हेगार समजून…
सैनिक समाज पार्टीचा मिरी येथे रास्ता रोको
घोडेगाव मार्गे खतवाडी जुनी चारी कार्यान्वीत करण्याची मागणी पाण्याचा वनवास कायमचा संपण्यासाठी शेतकरी वर्ग आक्रमक अहमदनगर (प्रतिनिधी)- घोडेगाव मार्गे खतवाडी जुनी चारी कार्यान्वीत करण्याच्या मागणीसाठी सैनिक समाज पार्टीच्या वतीने स्थानिक…
शहराच्या बाजारपेठेतील पथविक्रेत्यांचे महापालिकेत निदर्शने
हॉकर्स झोन व नो हॉकर्स झोन निर्माण करुन, पथविक्रेता समितीच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची मागणी तो पर्यंत हॉकर्सवरील नियोजित अतिक्रमणाच्या नावाखाली केली जाणारी कारवाई थांबवावी अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पथविक्रेता व उपजीविका…
