• Thu. Jul 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

आंदोलन

  • Home
  • जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्य प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपाला प्रारंभ

जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्य प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपाला प्रारंभ

समन्वय समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने जुनी पेन्शनच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महापालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीच्या…

ग्रामपंचायत कर्मचारींचे जिल्हा परिषदेत निदर्शने

नोकर भरतीत वशिलेबाजी थांबवून पारदर्शक नोकर भरती करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा परिषदेत सरळ सेवेतून 10 टक्के नोकर भरती ही ग्रामपंचायत कर्मचारी मधून केली जात असताना वशिलेबाजी थांबवून पात्र…

पांढरीपूलावर ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा प्रयत्न

हॉटेल व कलाकेंद्र चालवून गावात दहशत पसरविणार्‍या गुंडांवर तडीपाराची कारवाई करण्याची मागणी कलाकेंद्राच्या नावाखाली वेश्याव्यवसाय व हॉटेलमध्ये अनाधिकृत दारु विक्री सुरु असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पांढरीपूल (ता. नगर) परिसरात हॉटेल…

जुनी पेन्शनसाठी मंत्रालयावर निघालेल्या कास्ट्राईबच्या पेन्शन महादिंडीचे शहरात स्वागत

महादिंडीसह शहरातून कर्मचार्‍यांची मोटारसायकल रॅली जुनी पेन्शन प्रश्‍नावर कर्मचारींना फसविण्याचे तंत्र -अरुण गाडे अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शनसह विविध प्रमुख मागण्यांसाठी नागपूर ते मुंबई मंत्रालयावर निघालेल्या कास्ट्राईबच्या पेन्शन महादिंडीचे शहरात स्वागत…

संपाच्या पार्श्‍वभूमीवर शारीरिक शिक्षक उतरणार रस्त्यावर

कर्मचारी हितासाठीचा निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- 14 मार्च पासून विविध संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सहभागी होत आहे. या संपात सर्व शारीरिक शिक्षकांनी सहभागी…

बेमुदत संपासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकवटण्याचे आवाहन

जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी संप यशस्वी करण्याचा कर्मचारींचा निर्धार अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महापालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीने…

बहुजन मुक्ती पार्टीने केली केंद्रीय बजेटची होळी

जिल्हाधिकारी कार्यालया समोर बजेटमध्ये झालेल्या कटोतीचा निषेध बजेट कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला, युवा बेरोजगार व बहुजन समाजविरोधी असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत या बजेटमध्ये केंद्र सरकारने केलेल्या…

दिल्लीगेट वेस येथून गीताभारत राष्ट्रीय मतकारण महाजागर सुरू

सत्तापेंढारींना पायउतार करण्यासाठी इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- आमीष दाखवून व जातीच्या नावाने मतं घेऊन निवडून आलेल्या सत्तापेंढारींना सत्तेतून कायमचे पायउतार करण्यासाठी इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेच्या…

संशोधन विद्यार्थी कृती समितीच्या आझाद मैदानातील धरणे आंदोलनास पाठिंबा

अकरावा दिवस उलटून देखील दखल घेतली जात नसल्याने आंदोलक संतप्त शाहु फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचचे पदाधिकारींचा सक्रीय सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- संशोधन विद्यार्थी कृती समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब…

14 मार्चच्या राज्यव्यापी संपात शिक्षक परिषद होणार सहभागी -बाबासाहेब बोडखे

राज्य कार्यकारणीच्या बैठकीमध्ये निर्णय जुनी पेन्शनसह 11 मागण्यांचा समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेल्या 14 मार्च रोजीच्या राज्यव्यापी बेमुदत संपात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद…