संपात शिक्षकांचा आसूड कडाडला
हलगी घेऊन महिला शिक्षिकाही झाल्या सहभागी एकजुट कायम ठेऊन लढा यशस्वी करावा -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी थेट सरकार विरोधात हाती आसूड घेतले. अंगावर…
भरलेल्या शाळा गुरुजींनी सोडल्या
जुनी पेन्शनसाठी शाळा बंद ठेऊन संपात उतरण्याचे आवाहन प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकार्यांचे शाळांना भेटी अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या संपाच्या चौथ्या दिवशी…
कंत्राटी कामगार नियुक्तीच्या शासन निर्णयाची शिक्षक परिषदेकडून होळी
या शासन निर्णयाविरोधात आंदोलन आणखी तीव्र केले जाणार -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शनसाठी सुरु असलेल्या बेमुदत संपाच्या तिसर्या दिवशी कंत्राटी कामगार भरती करण्यासाठी पॅनेल नियुक्ती करण्याच्या निर्णयाचा निषेध नोंदवून,…
शेतकरी लाँग मार्चला भाकपचा सक्रीय पाठिंबा -कॉ. अॅड. सुभाष लांडे
शेतकरी संघटनांनी एकजुटीने आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकर्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या नेतृत्वाखाली मुंबईला निघालेल्या शेतकरी लाँग मार्चला भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्या…
शहरात प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांनी काळे झेंडे फडकवून केली निदर्शने
जुनी पेन्शनसाठी आरपारची लढाई, संपाचा तिसरा दिवस जिल्हा परिषदेवर धडकली मोटार सायकल रॅली अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या संपाच्या तिसर्या दिवशी गुरुवारी (दि.16 मार्च) शहरातील सर्व…
न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालया समोर प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतरांचे धरणे
काम बंद ठेऊन संपात सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपाच्या दुसर्या दिवशी बुधवारी (दि.15 मार्च) शहरातील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू…
शिक्षकांचा सरकारच्या नावाने शिमगा
संपाचा दुसरा दिवस मोटार सायकल रॅली काढून शाळा बंदचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या संपाच्या दुसर्या दिवशी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने बुधवारी (दि.15…
राज्यव्यापी संपाला भाकप व आयटकचा सक्रीय पाठिंबा -अॅड. कॉ. सुधीर टोकेकर
जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महापालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने मंगळवार (दि.14 मार्च) पासून सुरु…
बेमुदत शाळा बंद, तर दहावी व बारावी बोर्डाची परीक्षेला सहकार्य करण्याचा निर्णय
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाळा मुख्याध्यापक शिक्षकेतर जिल्हा समन्वय समितीच्या वतीने मोर्चाच्या समारोपनंतर झालेल्या बैठकीत संपाच्या पार्श्वभूमीवर विविध निर्णय घेण्यात आले. यामध्ये इयत्ता दहावी…
शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जुन्या पेन्शनसाठी धडकला मोर्चा
सर्व शिक्षक संघटना संपात एकवटल्या हजारोंच्या संख्येने शिक्षक बांधव व महिला शिक्षिकांचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी…
