प्रलंबीत विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्त बीएसएनएल कर्मचार्यांचे धरणे आंदोलन
ऑल इंडिया बीएसएनएल डॉट पेन्शनर्स असोसिएशनची निदर्शने खाजगीकरणाच्या धोरणामुळे पेन्शनर्सचे भविष्यातील जीवन धोक्यात -आप्पासाहेब गागरे अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्त बीएसएनएल कर्मचार्यांच्या प्रलंबीत विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि.24 एप्रिल) ऑल इंडिया बीएसएनएल डॉट…
माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर परिवर्तन मंडळाचे धरणे
कायम ठेवेवरील व्याज सभासदांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी विरोधी संचालक व सभासदांचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- 31 मार्चला आर्थिक वर्ष सपले असताना कायम ठेवेवरील व्याज सभासदांच्या खात्यावर जमा करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर…
लोकभज्ञाकांसाठी मतफत्ते व सत्तापेंढारीविरुध्द डिच्चूफत्ते मोहिमेला प्रारंभ
दिल्लीगेट वेस समोर गो तमसपाल गो…, जय शिवाजी, जय डिच्चूकावाच्या जोरदार घोषणा इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील तमसबाणी संपविण्यासाठी इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेच्या वतीने शहरातील…
ईपीएस 95 पेन्शनर्सचा खासदारांच्या कार्यालया समोर बैठा सत्याग्रह
पेन्शनवाढचा प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी निदर्शने दिवसभर रंगले भजन-कीर्तन व प्रवचन अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शनर्सची पेन्शन वाढ होण्यासाठी लोकसभेत प्रश्न उपस्थित करुन हा प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष…
दिल्लीत आंदोलन चिरडल्याच्या निषेधार्थ ईपीएस 95 पेन्शनर्सचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व धरणे
रविवार पासून खासदारांच्या कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह जिल्ह्यातील पेन्शनर्स सत्याग्रहात करणार भजन-कीर्तन अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शनर्सची पेन्शन वाढ व इतर मागण्यांसाठी दिल्ली येथे देशव्यापी आंदोलन सुरु होण्यापूर्वीच ईपीएस 95 राष्ट्रीय…
पाण्यासाठी महिलांनी वॉलमनच्या हातातील चाव्या घेऊन केले आंदोलन
केडगाव, कायनेटीक चौक परिसरातील पाणी प्रश्न सुटेना संतप्त महिलांचा आक्रमक पवित्रा अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव, कायनेटीक चौक परिसरातील नागरिकांचा पाणी प्रश्न गंभीर बनला असताना, नळाद्वारे पाणी येत नसल्याने महिलांनी वॉलमनच्या हातातील…
महापौरांच्या प्रभागात रिकाम्या खुर्चीला हार घालून रस्ता व पाणी प्रश्नावर आंदोलन
वारुळाचा मारुती मंदिर परिसरातील रस्ता दुरुस्ती व पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- महापौरांच्या प्रभागातील वारुळाचा मारुती मंदिर परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असताना संतप्त नागरिकांनी खड्डेमय रस्त्यात रिकाम्या खुर्चीला…
देशातील सत्ता तमसबाणी विरोधात राष्ट्रीय डिच्चूफत्ते मोहिमेची घोषणा
इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी संघटनेचे आंदोलन मूलभूत अधिकारांची पायमल्ली करुन केंद्र सरकार सत्ता राबवीत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात सुरू असलेल्या सत्ता तमसबाणी विरोधात राष्ट्रीय डिच्चूफत्ते मोहिमेची घोषणा इंडिया अगेन्स्ट…
अहमदनगर महापालिकेत रिकामे माठ फोडून, आयुक्तांना घेराव
केडगाव, कायनेटीक चौक परिसरातील नागरिकांचा पाण्यासाठी महापालिकेत आक्रोश पंधरा दिवसात पाणी प्रश्न न सुटल्यास कायनेटिक चौकात रास्ता रोको करण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव, कायनेटीक चौक प्रभाग 17 मधील परिसरात सहा…
जुनी पेन्शनसाठी कर्मचारी, शिक्षकांचे शहरात लाल वादळ घोंगावले
जिल्हाधिकारी कार्यालयावर मशाल घेऊन धडकला मोर्चा किसान सभेच्या पदाधिकार्यांचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकर्यांच्या मागण्या मान्य करुन मुंबईला निघालेले शेतकर्यांचे वादळ शमलं, मात्र जुनी पेन्शनसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष…
