• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

आंदोलन

  • Home
  • रस्ता होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालया समोर जागरण गोंधळचा इशारा

रस्ता होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालया समोर जागरण गोंधळचा इशारा

भाळवणी-पारनेर येथील रस्त्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवघेणा बनलेल्या भाळवणी ते पारनेर (ता. पारनेर) येथील खड्डेमय रस्त्याची वारंवार तक्रार करुन देखील रस्ता होत नसल्याने भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश…

माथाडी मंडळातील अधिकाऱ्यांच्या टोळवाटोळवीमुळे कामगारांचे थकले सहा महिन्यांचे पगार

स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेच्या वतीने माथाडी मंडळात निदर्शने हातावर पोट असलेल्या माथाडी कामगारांना थकित पगार तात्काळ देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगारांच्या पगाराचे व वाराईचे पैसे जमा असून देखील…

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा परिषदेत सोमवारी जागरण गोंधळ

शासकीय सेवेत राहून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर बडतर्फ करण्याची मागणी मेहेकरी विद्यालयात कार्यरत असताना तिसरे अपत्यास जन्म देऊन तो चालवतो खासगी व्यवसाय अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम…

धडक जनरल कामगार संघटनेचे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात उपोषण

कामगार कायद्याची पायमल्ली करणाऱ्या त्या हॉस्पिटलवर कारवाईची मागणी कामगार, सुरक्षा रक्षक यांची पिळवणुक करुन थेट कामावरुन काढले जात असल्याची तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगार कायद्याची पायमल्ली करुन सर्वसामान्य कामगार, सुरक्षा रक्षक…

वकील संघटनेच्या धरणे आंदोलनास मुस्लिम समाजाचा पाठिंबा

वकील दाम्पत्यांचा खून प्रकरणाचा निषेध वकिलांना समाजात निर्भयपणे काम करण्यासाठी प्रस्तावित वकील संरक्षण कायदा लागू करा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर वकील संघटनेच्या वतीने जिल्हा न्यायालया समोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनास…

सदोष नोकर भरती व पेपर फुटीच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीची निदर्शने

न्यायालयाच्या निगराणीखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी युवकांची पेपर फुटीमुळे मोठी फसवणुक -प्रा. अशोक डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- सदोष नोकर भरती व पेपर फुटीच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने शहरात…

आशा व गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेत थाळी नाद

तीन महिन्यांचे थकीत पेमेंट मिळण्याची व वाढीव मानधनाचा शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी जोरदार निदर्शने व कानठळ्या बसविणाऱ्या थाळीनादाने जिल्हा परिषद दणाणले अहमदनगर (प्रतिनिधी)- आशा व गटप्रवर्तकांचे तीन महिन्यांचे थकीत…

एसटी निवृत्त कर्मचाऱ्यांचे विभागीय कार्यालया समोर धरणे

पेन्शन व इतर देयके तात्काळ मिळण्यासाठी जोरदार निदर्शने थकित देयके मिळत नसल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जीवन जगणे झाले अवघड अहमदनगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले व स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना…

एसटी निवृत्त कर्मचाऱ्यांचे सोमवारी विभागीय कार्यालया समोर धरणे आंदोलन

निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन व इतर देयके तात्काळ मिळण्याची मागणी आंदोलनात सहभागी होण्याचे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अहमदनगर विभागाचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले व स्वेच्छा निवृत्ती…

ईव्हीएम विरोधात शहरात मोटारसायकल रॅली

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा; सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेटपेपरवर घेण्याची मागणी ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवाच्या जोरदार घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत मुक्ती मोर्चा व ईव्हीएम विरोधातील समविचारी पक्ष आणि संघटनांच्या…