• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

आंदोलन

  • Home
  • राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलनाची हाक

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलनाची हाक

सेवानिवृत्त झालेल्या व स्वेच्छा निवृत्ती घेतल्यांची पेन्शन व इतर देयके थकित देयके देण्याची मागणी दोन ते तीन वर्षापासून हक्काचे पैसे अडकल्याने निवृत्त कर्मचारी आर्थिक संकटात अहमदनगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळाच्या सेवेतून…

जिल्हा परिषदेवर धडकला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्यासह संपावर गेलेल्यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई थांबविण्याची मागणी अंगणवाडी सेविकांच्या घोषणांनी परिसर दणाणला अहमदनगर (प्रतिनिधी)- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपात केलेल्या मागण्याची तातडीने सोडवणूक करावी, अंगणवाडी कर्मचारी यांना…

शहरातील पत्रकारांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

प्रसारण मंत्रालयाच्या गळचेपी धोरणाचा निषेध लोकशाही वृत्तवाहिनीचे अचानक प्रेक्षपण बंद केल्याचा रोष व्यक्त अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने लोकशाही वृत्तवाहिनीचे कोणतेही कारण न देता अचानक तीस दिवसांसाठी प्रेक्षपण बंद केल्याच्या…

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक शुक्रवार पासून पुन्हा संपावर

महापालिकेतील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची मनपाच्या आरोग्य अधिकारी यांना संपाची नोटीस सरकारने आश्‍वासन देऊन देखील शासन निर्णय काढला नसल्याचा संताप अहमदनगर (प्रतिनिधी)- आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना संपा दरम्यान मान्य केलेल्या…

ईव्हीएम विरोधात भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे

विविध समविचारी पक्ष आणि संघटनांचा सहभाग; निवडणुका बॅलेटपेपरवर घेण्याची मागणी निवडणुका बॅलेटपेपरवर न घेतल्यास ईव्हीएम मशीन फोडण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील सर्व सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेटपेपरवर घेण्याच्या मागणीसाठी…

राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री अडवली शहरातून जाणारी अवजड वाहने

जीवावर बेतणारी रात्रीची अवजड वाहतूक थांबविण्यासाठी आक्रमक भूमिका; पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अटक अवजड वाहानांच्या अपघातात अनेकांचा जीव जात असताना वाहतूक पोलीसांनी ठोस भूमिका घ्यावी -इंजि. केतन क्षीरसागर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)-…

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेत शिट्टी वाजवा आंदोलन

प्रलंबीत मागण्याची तातडीने सोडवणूक करुन सेवेतून कमी करण्याबाबत काढलेल्या नोटीसा रद्द करण्याची मागणी शिट्ट्यांनी दणाणले जिल्हा परिषद वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपात केलेल्या मागण्याची तातडीने सोडवणूक करावी…

राष्ट्रवादी युवक व युवतीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण

प्रभू श्रीरामबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध आव्हाड यांचे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र…

जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजप युवा मोर्चाच्या वतीने निषेध

शहरात रास्ता रोको करुन आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारुन केली अटकेची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रभू श्रीरामांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय…

146 खासदार निलंबनाच्या निषेधार्थ इंडिया आघाडीची शहरात निदर्शने

भाजप हटाव, लोकशाही बचाव…देश बचावच्या घोषणा खासदार निलंबनाच्या अतिरेकी कारवाईतून देशात अघोषित आणिबाणीचे दर्शनाचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- हुकुमशाही पध्दतीने विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी 146 खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.22 डिसेंबर) इंडिया…