• Mon. Apr 20th, 2026

सत्कार

  • Home
  • कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांचे स्वागत

कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांचे स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी पदभार स्विकारला असता, त्यांचे कौटुंबिक न्यायालय वकील संघातर्फे स्वागत करुन सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याप्रसंगी कौटुंबिक…

जायंट्स ग्रुपच्या वतीने ज्येष्ठ फार्मासिस्ट बांधवांचा सन्मान

जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून फार्मासिस्ट बांधवांचे योगदान -डॉ. ज्ञानेश्‍वर काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगरच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त नागरिक आणि प्राण्यांसाठी आरोग्य सेवा पुरविणाऱ्या…

शहर सोशल मीडिया विभागाच्या वतीने अजित यशवंतराव यांचा सत्कार

कल्याणकारी योजना व राष्ट्रवादीची ध्येय धोरणांचा सोशल मीडियाद्वारे प्रचार-प्रसार सुरु -मारुती पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया विभागाच्या प्रभारीपदी अजित यशवंतराव यांची नियुक्ती झाल्याबद्दल…

राज्य संचालकपदी बढती मिळाल्याबद्दल नेहरू युवा केंद्राचे शिवाजी खरात यांचा सत्कार

खरात यांनी जिल्ह्यातील युवा मंडळांना स्फुर्ती व दिशा देण्याचे काम केले -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राचे राज्य उपसंचालक शिवाजी खरात यांची राज्य संचालकपदी बढती मिळाल्याबद्दल…

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार

थोरात यांच्याकडून सामाजिक कार्यकर्ते डोंगरे यांचे कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.…

एसटीत 25 वर्षे विना अपघात सेवा देणाऱ्या जिल्ह्यातील दोन चालकांचा गौरव

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न न सुटल्यास प्रत्येक विभागात आंदोलन करण्याची तयारी एसटी महामंडळाचा डोलारा चालक-वाहकांमुळे उभा -बलभीम कुबडे अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या (महाराष्ट्र) वतीने 25 वर्षे विना अपघात…

शिक्षकांच्या वतीने नवनिर्वाचित साखर कारखान्याचे संचालक रमजान हवालदार यांचा सत्कार

हवालदार सर यांचे सूक्ष्म निरीक्षण व अभ्यासू प्रवृत्ती साखर कारखान्यासाठी उपयुक्त ठरणार -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी रमजान हवालदार यांची निवड…

पथ विक्रेता समितीच्या सदस्यपदी बिनविरोध निवडून आल्याबद्दल भुजबळ यांचा सत्कार

पथ विक्रेत्यांचे विविध प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्यास मदत होणार -आनंद लहामगे अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महानगरपालिकेच्या नगर पथ विक्रेता समितीच्या निवडणुकीत मागास प्रवर्ग गटातून सदस्यपदी बिनविरोध निवडून आल्याबद्दल अजय बाळासाहेब भुजबळ यांचा…

निलेश लंके प्रतिष्ठान, फिनिक्स फाउंडेशन व चाँद सुलताना हायस्कूलच्या वतीने पै. नाना डोंगरे यांचा सत्कार

क्रीडा क्षेत्रात डोंगरे यांचे मोलाचे योगदान -प्रकाश पोटे अहमदनगर (प्रतिनिधी)- खासदार निलेश लंके प्रतिष्ठान, फिनिक्स सोशल फाउंडेशन व चाँद सुलताना हायस्कूलच्या वतीने नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे…

श्री विशाल गणपती देवस्थानच्या वतीने प्रा. माणिक विधाते यांचा सत्कार

प्रा. विधाते यांची शासनाच्या समितीवर झालेली निवड देवस्थानच्या दृष्टीने अभिमानास्पद -अशोक कानडे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती (ट्रस्ट) देवस्थानच्या वतीने देवस्थानचे विश्‍वस्त प्रा. माणिक विधाते यांची मुख्यमंत्री माझी…