• Wed. Dec 31st, 2025

पुरस्कार

  • Home
  • निमगाव वाघाच्या ग्रामसभेत पै. नाना डोंगरे यांचा अभिनंदनाचा ठराव

निमगाव वाघाच्या ग्रामसभेत पै. नाना डोंगरे यांचा अभिनंदनाचा ठराव

विविध पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार सेवा कार्यातून डोंगरे यांनी गावचे नाव उंचावले -लताबाई फलके नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतची ग्रामसभा सोमवारी (दि.14 ऑक्टोबर) पार पडली. सरपंच लताबाई फलके…

स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना रोटरीचा व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड

राष्ट्र भावनेने प्रेरित होऊन देत असलेल्या सामाजिक योगदानाचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनतर्फे स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना राष्ट्र भावनेने प्रेरित होऊन समाज…

समाजसेवक अविनाश देडगावकर पुरस्काराने सन्मानित

शहरात निस्वार्थपणे वाहतूक सुरळीत करण्याच्या कार्याबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात वर्षभर ऊन, वारा व पाऊसात वाहतूक सुरळीत करण्याचे काम करणारे समाजसेवक अविनाश देडगावकर यांना हेल्पिंग हॅण्डस्‌ फॉर हंगर्स ग्रुप या…

यंदाचा सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार मुंबई येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी अरूण कदम यांना जाहीर

13 ऑक्टोबरला शहरात रंगणार सप्तरंग महोत्सव अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सप्तरंग थिएटर्सच्या वतीने देण्यात येणारा सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार यंदा मुंबई येथील जेष्ठ नाट्यकर्मी अरूण कदम यांना जाहीर झाला आहे. अरूण कदम…

डोंगरे बहुद्देशीय संस्थेला राष्ट्रपिता महात्मा गांधी लोकसेवा पुरस्कार जाहीर

संस्थेच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात निस्वार्थ भावनेने उत्कृष्ट काम करणाऱ्या नगर जिल्ह्यातील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेला…

शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते मुख्याध्यापक हबीब शेख यांचा पुरस्काराने गौरव

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मौलाना आझाद आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- भोयरे पठार (ता. नगर) येथील भाग्योदय विद्यालयाचे मुख्याध्यापक हबीब चाँदभाई शेख यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर…

भिंगार छावणी परिषदेच्या वतीने हरदिनमॉर्निंग ग्रुप पुरस्काराने सन्मानित

स्वच्छता अभियान व मॅरेथॉन मधील सक्रीय सहभागाबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धन चळवळीत सक्रीय असलेल्या हरदिनमॉर्निंग ग्रुपला भिंगार छावणी परिषदेच्या वतीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. छावणी परिषदने आयोजित…

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत साधना कुकडे -कुलकर्णी यांचे यश

ज्ञानसरीता पुरस्काराने सन्मानित अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेतील पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका साधना प्रसाद कुकडे -कुलकर्णी यांनी द्वितीय क्रमांक…

हेल्पिंग हॅण्डस्‌ फॉर हंगर्स ग्रुपने केला सामाजिक कार्याचा जागर

विविध क्षेत्रातील सेवाभावी वृत्तीने व निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांचा गौरव ग्रुपच्या सदस्यांसह नागरिकांचे रक्तदान; संस्थेच्या अन्न यज्ञात अनेकांची मदत जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सेवाभावाने गरजूंना जेवण…

मनीषा गायकवाड राष्ट्रीय निसर्ग पर्यावरण पुरस्काराने ठाणे येथे सन्मानित

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची चळवळ रुजवून विविध कार्य केल्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रासह पर्यावरण क्षेत्रात योगदान देणाऱ्या भिंगार हायस्कूलच्या पर्यवेक्षिका मनीषा प्रफुल्ल गायकवाड यांना ठाणे येथे राष्ट्रीय निसर्ग पर्यावरण…