• Sat. Nov 8th, 2025

जयंती

  • Home
  • गुरु नानक जयंती अनामप्रेमच्या दृष्टिहीन बालकांसह ‘आनंदमयी’ साजरी; गो शाळेला एका महिन्यासाठी चारा वाटप

गुरु नानक जयंती अनामप्रेमच्या दृष्टिहीन बालकांसह ‘आनंदमयी’ साजरी; गो शाळेला एका महिन्यासाठी चारा वाटप

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर फुलला आनंदाचा लंगर सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सेवाभाव आणि मानवतेचा संगम साकारत, सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या वतीने श्री गुरु नानक देवजी महाराज यांच्या 556 व्या जयंतीनिमित्त…

भिंगार मध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने श्री गुरुनानक देवजी यांची जयंती साजरी

गुरुनानक देवजी मानवतेचे प्रतीक -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी महाराज यांची 556 वी जयंती (गुरुपूरब) साजरी करण्यात आली. भगवान…

गुरुनानक देवजी जयंती निमित्त तारकपूरमध्ये रंगली प्रभात फेरी

गुरुनानकांच्या जयघोषाने दुमदुमले परिसर; भाई कुंदनलालजी गुरुद्वारा येथे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात आहुजा परिवाराच्या वतीने प्रभात फेरीतील भाविकांचे स्वागत अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बोले सो निहाल, सत श्री अकाल… चा जयघोष, अखंडपाठ,…

गुरु नानक देवजी महाराज यांची 556 वी जयंती शहरात उत्साहात साजरी

प्रकाश गुरुपूरबनिमित्त गुरुद्वारा भाई दया सिंगजी, गोविंदपुरा येथे भाविकांची दर्शनास गर्दी विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील गुरुद्वारा भाई दया सिंग जी, गोविंदपुरा मध्ये धन…

निमगाव वाघा येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती आरोग्य शिबिराने साजरी

शालेय विद्यार्थ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ सरदार पटेल यांनी संस्थानांचे विलीनीकरण करून अखंड भारताची बांधणी केली -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई…

सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती वृक्षारोपणाने साजरी

जय हिंद फाउंडेशनच्या वतीने दुर्मिळ वृक्ष गोरख चिंच व राज्य पुष्प ताम्हण झाडांच्या रोपांची लागवड आजच्या पिढीने देशप्रेम आणि पर्यावरणसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे -शिवाजी पालवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वृक्षारोपण व पर्यावरण…

शहरात सरदार @150 पदयात्रेतून (युनिटी मार्च) एक भारत, आत्मनिर्भर भारतचा संदेश

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीचा उपक्रम राष्ट्रीय एकतेचा जयघोष; युवक-युवतींनी एकात्मतेची शपथ घेऊन फडकाविले तिरंगे ध्वज अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एक भारत, आत्मनिर्भर भारत घडविण्याचा संकल्प घेऊन, भारताचे लोहपुरुष सरदार…

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

वृक्षारोपण व स्वच्छता राबवून एकता दौड मध्ये सहभाग सरदार पटेल यांनी अखंड भारताची पायाभरणी केली, तर इंदिरा गांधी यांनी देशाचे कणखर नेतृत्व केले -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या…

भिंगार छावणी परिषदेत स्वच्छता ही सेवा अभियानाचा समारोप

महात्मा गांधी-माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी स्वच्छता ही सेवा केवळ मोहिम नसून, प्रत्येकाची जबाबदारी -विक्रांत मोरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी परिषदेत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लाल…

गांधी जयंतीनिमित्त रतडगावात ग्राम स्वच्छता अभियान

स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत मेरा युवा भारत व उडाण फाउंडेशनचा उपक्रम स्वच्छता ही निरोगी आयुष्याची पहिली पायरी -ॲड. आरती शिंदे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नगर तालुक्यातील रतडगाव येथे…