निमगाव वाघात शालेय विद्यार्थ्यांसाठी आर.ओ. वॉटर प्लांटच्या कामाचे भूमीपूजन
विद्यार्थ्यांना मिळणार शुध्द पाणी कमिन्स इंडिया फाऊंडेशन व ऐक्य सेवा सेंटरचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- गावातील शालेय विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळण्याच्या उद्देशाने निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ विद्यालयात…
भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सफाई कामगारांना मिठाई व पणत्यांची दिवाळी भेट
भाजप महिला आघाडीचा उपक्रम भिंगारकरांच्या आरोग्यासाठी सफाई कामगारांची अविरतपणे सेवा -ज्योत्सना मुंगी अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्षभर सार्वजनिक स्वच्छतेची सेवा देऊन भिंगारकरांचे आरोग्य जपणारे व केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात कॅन्टोन्मेंट बोर्डाला तृतीय…
ओल्या दुष्काळात शेतकर्यांना दूध संकलन केंद्राच्या बोनसचा आधार
अंबादास दूध संकलन केंद्राच्या वतीने दिवाळी बोनसचे वाटप निमगाव वाघा येथील दूध उत्पादक शेतकर्यांची दिवाळी होणार गोड अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगांव वाघा (ता.नगर) येथील अंबादास दूध संकलन केंद्राच्या वतीने दूध उत्पादक…
फर्स्ट इम्प्रेशनच्या परिपूर्ण वस्त्र दालनात दिवाळी धमाका ऑफर
डिस्काउंट कुपन उपलब्ध अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नालबंद खूंट, करसेटजी रोड येथील फर्स्ट इम्प्रेशन या परिपूर्ण वस्त्र दालनात दिवाळी सणाच्या खरेदीवर दिवाळी धमाका ऑफर ठेवण्यात आली आहे. एक हजार रुपयाच्या खरेदीवर…
नगर तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल रोहोकले यांचा सत्कार
रोहोकले यांच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब रोहोकले यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा नवनाथ…
सर्व उच्च शैक्षणिक संस्थेत हिंदी भाषेचा वापर सक्तीचा करावा -भैय्या बॉक्सर
हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशनची उच्च शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- हिंदी ही राष्ट्र भाषा असल्याने कोणत्याही केंद्रीय विद्यापीठांसह सर्व उच्च शैक्षणिक संस्थेत हिंदी भाषेचा वापर सक्तीचा करण्याची…
पारधी समाजाला मिळणारी गुन्हेगारीची वागणुक थांबवावी
रिपाई आदिवासी पारधी महिला आघाडीचे अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन पारधी समाजाच्या विकासासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात याव्या -पार्वती भोसले अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अंतर्गत आदिवासी पारधी महिला आघाडीच्या…
जिल्हा परिषदच्या शालेय विद्यार्थ्यांनी साकारले गड -किल्ले
विद्यार्थ्यांनी बनविलेले आकाश कंदील व भेटकार्डनी वेधले लक्ष गड-किल्ले विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन इतिहासाविषयी आवड निर्माण करतात -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी व इतिहासाविषयी आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने…
गुरुनानक देवजी ग्रुपने केली वंचितांची दिवाळी गोड
कुष्ठधाम व मुकबधीर विद्यालयात मिठाई व फराळचे वाटप दिवाळी आनंद वाटण्याचा सण -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील गुरुनानक देवजी ग्रुपच्या (जीएनडी) वतीने वंचितांची दिवाळी गोड करण्यात आली. कुष्ठधाम येथील ज्येष्ठ…
निशुल्क राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळाव्यात चर्मकार समाज एकवटला
वधुवर मेळाव्यास राज्यातील समाजबांधवांची हजेरी अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या निशुल्क राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळाव्यास राज्यातील चर्मकार समाज बांधवांचा सहभाग लाभला. श्रीरामपूर येथे झालेल्या या वधुवर मेळाव्यात दोनशेपेक्षा जास्त…
