• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • निमगाव वाघात शालेय विद्यार्थ्यांचा फटाकेमुक्तीचा संकल्प

निमगाव वाघात शालेय विद्यार्थ्यांचा फटाकेमुक्तीचा संकल्प

फटाके न वाजविण्याची घेतली शपथ विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिली स्वत: बनवलेली शुभेच्छा पत्रं अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प व्यक्त करीत, या दिवाळीत…

सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत जाहीर करावी

भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी संभ्रमावस्थेत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले असताना सरसकट नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत जाहीर…

अहमदनगर लॉयर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या डायरीचे प्रकाशन

डायरी आपल्या ज्ञान संपत्तीचे प्रतीक व्हावे -न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर लॉयर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सन 2023 नवीन वर्षाच्या डायरीचे प्रकाशन प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते झाले.…

दहावीचे परीक्षा फॉर्म भरण्यास मुदतवाढ देण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

दिवाळी सुट्टीतच दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरण्याचा काळावधी गैरसोयीचा -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळी सुट्टीत परीक्षार्थी दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरण्याचा काळावधी असल्याने सदरील परीक्षा फॉर्म भरण्यास मुदतवाढ…

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा

महाराष्ट्र राज्य किसान सभेची मागणी शेतकर्‍यांना विना विलंब, विनाअट नुकसान भरपाई देण्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करुन, शेतकर्‍यांना विना विलंब, विनाअट नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीचे निवेदन…

सावित्री ज्योती गौरव पुरस्काराचे वितरण

पुरस्काराने काम करण्याची प्रेरणा मिळून जबाबदारी वाढते -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- पुरस्काराने आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते व जबाबदारी वाढते. समाजातल्या वंचित, दुर्लक्षित घटकांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी गावपातळीवर…

नागापूर, बोल्हेगावला खड्डेमय रस्त्यांवर मुरुम टाकण्याचे काम सुरु

जीवनधारा प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश नगरसेवक कुमारसिंह वाकळे नागरिकांच्या मदतीला आले धावून अहमदनगर (प्रतिनिधी)- नागापूर, बोल्हेगाव उपनगरातील नागरिक खड्डेमय रस्त्यांनी वैतागले असताना, महापालिका प्रशासनाने दखल घेऊन खड्डेमय रस्त्यांवर मुरुम टाकण्याचे काम…

सावेडीत भजन भक्तीच्या कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध

स्वरानंद भजनी मंडळाचा कलाविष्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडीतील गुलमोहर रोड, आनंदनगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भजन भक्तीचा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. कुमुदिनी मधुसूदन बोपर्डीकर यांच्या स्वरानंद भजनी मंडळाने या…

राज्यातील 3 हजार 961 शाळा 15 तारखेपर्यंत होणार अनुदानासह घोषित!

शिक्षणमंत्री केसरकर यांचे शिक्षक आमदारांना आश्‍वासन शिक्षक आमदार दराडेसह आमदारांचे विधान भवनात ठिय्या अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांच्या प्रश्‍नावर मुंबईत ठिय्या आंदोलनाला बसलेल्या शिक्षक व पदवीधर आमदारांच्या आंदोलनाची दखल शिक्षण मंत्री दीपक…

भिंगार छावणी परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची दिवाळी भेट

बेस्ट फ्रेंड फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आल्यास समाजाचा विकास साधला जाणार -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील बेस्ट फ्रेंड फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची दिवाळी…