• Thu. Jul 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • सेवानिवृत्त एसटी कामगारांचा संताप; कराराची रक्कम 48 हप्त्यांत देण्याचा निर्णय अन्यायकारक!

सेवानिवृत्त एसटी कामगारांचा संताप; कराराची रक्कम 48 हप्त्यांत देण्याचा निर्णय अन्यायकारक!

एकरकमी देयकाच्या मागणीसाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचा पुढाकार परिपत्रक तात्काळ रद्द करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील 2020 ते 2024 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना करारापोटी मिळणारी…

सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याची मागणी हिवाळी अधिवेशनावर काढणार ‘महामोर्चा’ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, कर्मचारी समन्वय समिती अहिल्यानगर विभागाच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (दि.11 नोव्हेंबर) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक तासांचे…

आधार आपुलकीच्या वतीने युवान संस्थेतील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनचे वाटप

आपुलकी, आनंद आणि सेवाभावाचा अनोखा संगम समाजसेवा म्हणजे केवळ देणं नव्हे, तर मनापासून जोडणं -संजय झिंजे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील आधार आपुलकी फाउंडेशनच्या वतीने युवान संस्थेतील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात…

शालेय शिक्षक दत्तात्रय आभाळे यांना राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार जाहीर

शिक्षण व समाजसेवेतील योगदानाची दखल प्रतिकूल परिस्थितीतून घडलेले शिक्षक गरजू विद्यार्थ्यांसाठी ठरले आधारवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील शालेय शिक्षक दत्तात्रय पांडुरंग आभाळे यांना सामाजिक व शैक्षणिक कार्यातील योगदानाबद्दल साऊ ज्योती सामाजिक…

16 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून साहित्याचा जागर

साहित्य, समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान साहित्य ही समाजाची आत्मा -आ. संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठी भाषेची श्रीमंती, संस्कृतीची परंपरा आणि विचारांची समृद्ध परंपरा जपत मराठी साहित्य मंडळ (ठाणे)…

मौलाना आझाद जयंती मरणोत्तर नेत्रदान, अवयवदान व देहदानाच्या संकल्पाने साजरी

जीवन संपले तरी शरीराने इतरांना उपयोगी पडावे, हीच खरी समाजसेवा -बाबासाहेब शिंदे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते तसेच अँटी रॅगिंग फोर्सचे प्रमुख बाबासाहेब शिंदे यांनी स्वातंत्र्यसैनिक आणि भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना…

ज्ञानतपस्वी डॉ. एस. बी. निमसे: एका तेजस्वी पर्वाचा गौरव सोहळा!

विद्यापीठाचे कुलपती अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र, विद्यार्थीप्रिय शिक्षक, प्रख्यात गणितज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव भाऊराव निमसे हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.…

तरुणाईच्या जल्लोषात जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचा समारोप

विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण युवक हीच खरी राष्ट्राची ऊर्जा -ज्ञानेश्‍वर खुरंगे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,…

यश पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट व शुभ नर्सिंग कॉलेज विद्यार्थी आरोग्य सेवेत झळकले

कुशल मनुष्यबळ घडविण्यात संस्थेचा मोलाचा वाटा; प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना निरोप बदलते तंत्रज्ञान व वैद्यकीय साधनांच्या वापरामुळे प्रशिक्षित पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची मागणी – प्रा. बाबूराव कर्डिले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र…

मंगळवारी सकाळी सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

लाक्षणिक संपाऐवजी निदर्शनांचा निर्णय; प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्धार मागण्या न निकाली निघाल्यास हिवाळी अधिवेशनात ‘महामोर्चा’ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर…