अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहरमच्या नऊव्या दिवशी (कत्तलच्या रात्री) खासदार निलेश लंके यांनी बारा इमाम कोठला येथे भेट देऊन इमामे हुसेन यांच्या सवारीचे दर्शन घेतले.
यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक मुदस्सर शेख, बाळासाहेब बोराटे, माजी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक भैय्या परदेशी, मज्जू शेख, तन्वीर शेख, वसिम पटेल, तारिक शेख, फारूक नालबंद, साजिद पठाण, अयाज शेख, अफनान शेख, फैजान शेख, मुजफ्फर इनामदार, कय्युम काझी, साजिद (सज्जू) जहागीरदार आदींसह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
