• Thu. Mar 13th, 2025

शाबीरा खान यांचे वृद्धापकाळाने निधन

ByMirror

Nov 21, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील शाबीरा उस्मान खान यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या.

स्व. उस्मान मकबुल खान यांच्या त्या पत्नी होत्या. त्या धार्मिक व मनमिळावू वृत्तीच्या असल्याने सर्वांना सुपरिचित होत्या. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अस्लम खान यांच्या मातोश्री व साजिद महमुद खान यांच्या आजी होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *