राधा-कृष्ण मंदिरात छप्पन भोग अन्नकोट उत्सवाचा भक्तिमय सोहळा
छप्पन भोगांच्या नैवेद्याने मंदिर सजले; भजन-कीर्तनातून भक्तिरसाची अनुभूती महाआरतीने वातावरण दुमदुमले!; अन्नकोट महोत्सवाला भाविकांची मोठी उपस्थिती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधा-कृष्ण मंदिरात छप्पन भोग अन्नकोट उत्सव…
माळकूप येथील त्या ग्रीन एनर्जी कंपनीच्या प्रदूषणाविरोधात अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती आक्रमक!
शेतजमिनी, पाणी आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप; कारखान्याच्या चौकशीची मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह; नाशिक कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील माळकूप येथील एका ग्रीन…
गुरुवारी केडगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल स्ट व आनंदऋषीजी नेत्रालयाचा पुढाकार शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन; रक्तदान शिबिराचाही समावेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्ट व आनंदऋषीजी नेत्रालय यांच्या वतीने…
कॉम्रेड डॉ. अजित नवले यांचा रविवारी ‘स्वराज्यसेनानी’ लोकगौरवाने होणार सन्मान
स्वातंत्र्यसेनानींच्या पावलावर पाऊल; आता ‘स्वराज्यसेनानीं’ना मिळणार राष्ट्रीय प्रतिष्ठा!; पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी लढणाऱ्यांचा करणार गौरव -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त…
ब्रह्माकुमारी ध्यान मंदिराच्या संरक्षक भिंतीच्या काही भागावर महापालिकेचा हातोडा
पाडकामाला साध्वींचा तीव्र विरोध; कारवाई न करता पथक परतले ध्यान मंदिराच्या जागेवरून महापालिका विरुद्ध ब्रह्माकुमारी संस्था; पोलीस संरक्षणाची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महावीरनगर, सावेडी येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ध्यान…
कार्तिक मासानिमित्त समर्पण सेवा संस्थेच्या महिलांची गोशाळेत नारायण प्रार्थना;
गोमातेला चारा अर्पण करून आरोग्यदायी जीवनाचा संकल्प! धन्वंतरी मंत्राचा जागर; भक्तीभावातून गोसेवेचा संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कार्तिक मासाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन समर्पण सेवा संस्थेच्या वतीने कुष्ठधाम रोड, सावेडी…
अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईविरोधात औषध विक्रेते आक्रमक; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा!
औषध विक्रेत्यांच्या न्याय्य हक्कांसाठी केमिस्ट असोसिएशन रस्त्यावर उतरणार; अहिल्यानगर जिल्हा संघटनेचा आंदोलनाला पाठिंबा छोट्या चुकांवर कठोर कारवाई, डॉक्टर आणि ऑनलाइन विक्रेत्यांना अभय? औषध विक्रेत्यांचा संतप्त सवाल अपीलसाठी मिळणारा 90 दिवसांचा…
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या छळाविरोधात कास्ट्राईब महासंघ आक्रमक
25 नोव्हेंबरला जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर आंदोलन कर्मचाऱ्यांना प्रशासकीय त्रास व असुरक्षिततेचा आरोप; खातेनिहाय चौकशा रद्द करा, कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणीअहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील मागासवर्गीय तसेच इतर कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास…
जालिंदर बोरुडे यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान; नेत्रसेवेच्या 35 वर्षांच्या सेवाकार्याचा गौरव
सेवेच्या प्रकाशाने अनेकांच्या आयुष्यात उजेड; दिल्लीच्या अचिव्हर अवॉर्ड कौन्सिलने घेतली दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गेल्या 35 वर्षांपासून नेत्रसेवेच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांच्या जीवनात नवदृष्टीचा प्रकाश निर्माण करणारे फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक…
लहुजी वस्ताद साळवेंच्या समाधीस्थळी अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते नतमस्तक
महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारप्राप्तांच्या विविध मागण्यांसाठी आमदार अमित गोरखेंना निवेदन! अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुणे येथील संगमवाडी पुलाजवळ असलेल्या त्यांच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक…
