• Sun. Oct 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

Month: October 2026

  • Home
  • प्रस्तावित महाराष्ट्र जमीन मालकीहक्क कायद्याविरोधात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा एल्गार

प्रस्तावित महाराष्ट्र जमीन मालकीहक्क कायद्याविरोधात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा एल्गार

‘जमिनीच्या मालकीविवादात दिवाणी न्यायालयांचे अधिकार कायम ठेवा’ महाराष्ट्रातील वकिलांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रस्तावित महाराष्ट्र जमीन मालकीहक्क कायद्याबाबत आक्षेप नोंदवत पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांनी राज्यव्यापी आंदोलन…

‘सौर संवाद 2026’ यात्रेचे अहिल्यानगर येथे उद्घाटन

सौर ऊर्जेच्या वापरात महाराष्ट्र प्रगतीपथावर -गोपाल काबरा सौर ऊर्जा प्रसारासाठी गोपाल काबरा फाऊंडेशन व जीके एनर्जी यांचा संयुक्त उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सौर ऊर्जेबाबत जनजागृती करण्यासह या क्षेत्रातील उद्योजकता आणि रोजगाराच्या…

काँग्रेसचे नवनिर्वाचित नगर तालुकाध्यक्ष भरत बोडखे यांचा निमगाव वाघात सत्कार

राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षाच्या नगर तालुकाध्यक्षपदी भरत साहेबराव बोडखे यांची नियुक्ती झाल्याबद्दल निमगाव वाघा (ता. नगर) येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक…

एमआयडीसीच्या श्री रेणुका माता देवस्थानच्या मंदिरासमोरील दुभाजकावर 150 झाडांची लागवड

नवरात्रोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा जागर नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात पुढाकार घ्यावा -आ. संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा स्तुत्य उपक्रम एमआयडीसी नवनागापूर…

‘पिवळं वादळ’च्या दिवाळी विशेषांकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

नवोदितांसह नामवंत लेखक-कवींना संधी; साहित्य पाठविण्याची अंतिम मुदत 25 ऑक्टोबर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळीनिमित्त प्रकाशित होणाऱ्या ‘पिवळं वादळ’ या मासिकाचा दिवाळी विशेषांक यंदाही आकर्षक स्वरूपात प्रकाशित करण्यात येणार आहे. या विशेषांकाच्या…

ज्येष्ठ कवयित्री हेमलता गिते यांचा राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्काराने गौरव

राष्ट्रीय लेखणी मराठी साहित्य संमेलनात साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सन्मान साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील ज्येष्ठ कवयित्री तथा माजी प्राचार्या हेमलता प्रदीप गिते यांना भारतीय सारस्वत…

पारनेर येथे 20 व्या आंतर जिल्हा राष्ट्रीय ॲथलेटिक्स निवड चाचणी उत्साहात

13 गुणवंत खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड! अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने आयोजित 20 व्या आंतर जिल्हा राष्ट्रीय ॲथलेटिक्स-अहिल्यानगर जिल्हा संघ निवड चाचणी (2026) पारनेर येथील ‘न्यू आर्टस्‌ कॉमर्स…

सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय प्रारंभ; विधिवत घटस्थापना

60 वर्षांची धार्मिक परंपरा कायम! राधा-कृष्ण मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम कीर्तन, माता की चौकी आणि महाप्रसादाची पर्वणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात रविवारी…

निमगाव वाघात जगदंबा मातेच्या मंदिरात घटस्थापना; तुळजापूरच्या देवीच्या पालखीचे वाजत-गाजत स्वागत

नवरात्रोत्सवात भक्तीसोबत स्वच्छतेचा जागर; मंदिर परिसरात स्वच्छता अभियान नवरात्री स्वच्छता उत्सवातून आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवरात्रोत्सवानिमित्त जगदंबा मातेच्या मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात…

श्री रेणुका माता देवस्थानात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते घटस्थापना; दुष्काळ हटविण्यासाठी देवीचरणी प्रार्थना

नवनागापूरच्या श्री रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय प्रारंभ; मोहटा देवीच्या ज्योतीने दीपमाळ प्रज्वलित आरोग्य शिबिरे, धार्मिक व सामाजिक उपक्रमांचा समावेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान स्ट…