• Tue. Aug 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

Month: August 2026

  • Home
  • जय हिंद फाऊंडेशनचे कोल्हारच्या जिल्हा परिषद शाळेत 25 वृक्षांचे रोपण

जय हिंद फाऊंडेशनचे कोल्हारच्या जिल्हा परिषद शाळेत 25 वृक्षांचे रोपण

विद्यार्थ्यांनी घेतली संवर्धनाची जबाबदारी; शालेय परिसर हिरवाईने फुलविण्याचा निर्धार जय हिंद फाऊंडेशनने वृक्षक्रांतीची चळवळ उभी केली -ह.भ.प. सुदर्शन महाराज शास्त्री अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची चळवळ प्रभावीपणे राबविणाऱ्या जय हिंद…

जीवनात संघर्षाचे गणित अनुभवले -न्यायाधीश एम.सी. शेख

एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीची 51 वी राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा दिमाखात सुमारे 2000 विद्यार्थ्यांचा सहभाग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शालेय जीवनापासूनच संघर्षाची सवय लावली पाहिजे. जीवनात कोणतेही यश सहज मिळत नाही. प्रत्येक यशामागे आई-वडिलांचे…

हर घर तिरंगा मोहिमेसाठी डॉ.अमोल बागुल यांची दुसऱ्यांदा “तिरंगा स्वयंसेवक” म्हणून निवड

संस्कृती मंत्रालयाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरीबद्दल पाच प्रमाणपत्रे व बॅज प्राप्त अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत सुरू झालेल्या” हर घर तिरंगा-2026” या मोहिमेसाठी…

वारस हक्काची नियुक्ती रखडली; सफाई कर्मचारी संघटनेचा आक्रमक पवित्रा

लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारस हक्काने नियुक्ती आदेश देण्याची मागणी 15 ऑगस्टला मयताच्या पत्नीचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहनाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारस हक्काने नियुक्ती आदेश देण्यात यावा, तसेच…

साळवे कुटुंबावरील हल्ला प्रकरणी पोलीस संरक्षण व खोटा गुन्हा ‘ब फायनल’ करण्याची मागणी

जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाचे निवेदन गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करा; टोळीतील गुंडांकडून जीवितास धोका असल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या…

रणरागिणी फाऊंडेशनच्या रोहिणी पवार यांचा पुण्यात राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कारने गौरव

महिला सक्षमीकरण कार्याची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- क्रांती दिनानिमित्त पुणे येथील वानवडी परिसरात आयोजित राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यांत अहिल्यानगरच्या रणरागिणी मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या अध्यक्षा रोहिणी पवार यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत “ राष्ट्रीय…

रामवाडीच्या लक्ष्मीआई यात्रेत पारंपारिक पोतराजांच्या नृत्याने वेधले लक्ष

भाविकांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष; पोतराजांच्या आसूडच्या फटक्यांचा आवाज घुमला पारंपारिक वाद्यांच्या गजरात रंगली शोभायात्रा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी परिसरात लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.…

फिरोदिया शिवाजियन्स आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत चुरशीचा थरार; आर्मी पब्लिक स्कूल मुलींच्या अंतिम फेरीत

प्रवरा पब्लिक स्कूलचा तीन सामन्यांत दमदार खेळ; सेंट मायकल स्कूलचीही विजयी आगेकूच गुरुवार पासून मुलांचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर बुधवारी (दि. 12 ऑगस्ट) फुटबॉलप्रेमींना चुरशीच्या सामन्यांचा…

अर्धवट शिक्षण सोडलेले सर्वाधिक विद्यार्थी भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये प्रवेशित

मासूम संस्थेच्या मूल्यांकनात भाई सथ्था नाईट हायस्कूल ठरली राज्यात दुसरी; शाळेचा गौरव रात्रशाळेत केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षण न देता विद्यार्थ्यांना जीवनात सक्षमपणे उभे करण्याचे काम -डॉ.पारस कोठारी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विविध कारणांमुळे…

30 जूनच्या शासन निर्णयात 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या गटप्रवर्तकांचा समावेश करा

आशा व गटप्रवर्तक संघटनेची मागणी आरोग्य यंत्रणेचा कणा असलेल्या गटप्रवर्तकांना 18 वर्षांनंतरही न्याय नाही -ॲड. सुधीर टोकेकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्यविषयक योजना आणि शासनाच्या विविध…