अहिल्यानगरमधील नागरिकांचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीचे स्वागत
पूर्वीच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांचा चव्हाट्यावर निषेध सुप्रभात मॉर्निंग ग्रुपचा पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच अवघ्या तीन दिवसांत भेसळखोरांवर सर्जिकल स्ट्राईक करणारे धडाडीचे अधिकारी तुकाराम…
भाऊसाहेब फिरोदिया ज्युनिअर कॉलेजच्या गुणवंतांचा गौरव
शास्त्र शाखेचा 100 टक्के निकाल; रचेत काबरा व तनिष्का मुथा अव्वल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च 2026 च्या बारावी (एचएससी) परीक्षेचा निकाल…
एसटी सेवानिवृत्तांचे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन नंदुरबार येथे
पेन्शन, ईपीएस-95 आणि भविष्यातील आंदोलनाच्या दिशेवर होणार महत्त्वपूर्ण चर्चा अहिल्यानगर जिल्ह्यातील सेवानिवृत्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; संघटनेचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे दोन…
‘रेन गेन बॅटरी’ने पीपल्स हेल्पलाइनचा पर्यावरणपूरक जलसंधारण उपक्रम
यल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयोग चर्चेत; फळबागा, झाडे आणि भूजल संवर्धनासाठी प्रभावी संकल्पना पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत साठवा -ॲड. गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वाढते हवामान बदल, अनियमित पाऊस, दुष्काळी परिस्थिती…
वन विभागातील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण
उपवन संरक्षकांसह अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी; जन आक्रोश सोशल असोसिएशनचा वन विभागातील अनागोंदीविरोधात एल्गार ‘तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप’; चौकशी न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर वन विभागातील…
पेन्शनरांच्या प्रश्नांसाठी अहिल्यानगरात 13 जून रोजी ‘संकल्प मेळावा’;
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती शासन दरबारी प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पेन्शनरांची होणार एकजूट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्त कर्मचारी व पेन्शनरांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या…
राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेत नगरच्या खेळाडूंची दमदार कामगिरी
अहिल्यानगरच्या 7 नेमबाजांची सब नॅशनल स्पर्धेसाठी निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)-शहरातील खेळाडूंनी मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत पदकांची कमार्इ करुन उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला…
कन्यारत्नाच्या आगमनाचे वृक्षारोपणाने स्वागत
पवार कुटुंबीयांचा पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम ‘आजचे रोप उद्याचा श्वास’ संकल्पनेतून मुलीच्या जन्माचा आनंद साजरा; मुलीच्या नावाने लावलेल्या रोपाचे संवर्धन करण्याचा निर्धार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजात मुलीच्या जन्माचे विविध प्रकारे स्वागत…
नागरदेवळेच्या मातीतून उगवली ‘दृष्टीदान’ क्रांती!
जालिंदर बोरुडे यांच्या अथक प्रयत्नांतून 1160 अंधांना मिळाली नवदृष्टी; आता गरजूंकरिता ‘फिनिक्स नेत्रालय’ उभारण्याचे स्वप्न अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एका छोट्याशा गावातून सुरू झालेली चळवळ आज हजारो कुटुंबांच्या आयुष्यात प्रकाश पेरत आहे.…
बँक ऑफ महाराष्ट्रच्या कारभाराविरोधात आरबीआय लोकपालांकडे तक्रार;
मृत खातेदाराच्या दाव्याच्या विलंबासह अवैध शुल्कवसुलीचाही आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाकोडी फाटा शाखेच्या कामकाजाविरोधात गंभीर आरोप करत एका ग्राहकाने आरबीआयच्या एकात्मिक लोकपाल योजनेअंतर्गत तक्रार दाखल केली आहे. मृत…
