केडगाव लिंक रोडवर भरधाव वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त
अपघातांची मालिका; गतिरोधक बसवण्यासाठी सुजय मोहिते यांचे निवेदन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रमुख चौकांमध्ये तातडीने गतिरोधक बसवा -सुजय मोहिते अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लिंक रोडवर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख चौकाच्या ठिकाणी तातडीने…
सुकन्या समृद्धीसाठी समृद्धी वुमन्स सोसायटीचा पुढाकार
मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांमध्ये जागरूकता भुतकरवाडीत पालकांना मार्गदर्शन; नाव नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मुलगी शिक्षली तर घर-समाज पुढे जातो -स्वाती डोमकावळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लहान मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच त्यांच्या शिक्षण व…
राष्ट्रीय स्पर्धेसाठी रुपीबाई मोतीलाल बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या दोन खेळाडूंची निवड
राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत प्रभावी कामगिरी; राज्य पॅरालिम्पिक स्पर्धेतही उल्लेखनीय यश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रुपीबाई मोतीलाल बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या शालेय खेळाडूंनी इंदापूर येथे पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत शहरातील विद्यार्थ्यांनी…
कचरा वेचकांच्या पाल्यांच्या शिष्यवृत्तीस शाळेचा अडसर होत असल्याचा आरोप
कचरा वेचकांच्या मुलांच्या मेट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचा प्रस्ताव रखडला कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतकडून समाज कल्याण मंत्री व विभागाकडे तक्रार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कचरा वेचकांच्या पाल्यांना मिळणाऱ्या संयुक्त मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना प्रस्तावांच्या प्रक्रियेत…
निमगाव वाघात 12 जानेवारी रोजी रंगणार चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा सप्ताहाचा उपक्रम विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार सन्मान; पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण…
बोल्हेगावात महिलांसाठी शिवणकाम व पार्लर प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ
कौशल्य विकासातून महिलांचे सशक्तीकरण जन शिक्षण संस्थेचा उपक्रम कौशल्य आत्मसात करा आणि स्वावलंबी बना -बाळासाहेब पवार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय अंतर्गत संचालित जन शिक्षण संस्था व प्रणिती…
गॉडविन कप फुटबॉल स्पर्धेत सुमन इंटरप्रायजेस विजयी
अंतिम सामन्यात 4-2 ने इलाइट फुटबॉल क्लबवर मात; उत्कृष्ट खेळाडूंच्या चमकदार कामगिरीने स्पर्धेला रंगत नवीन वर्षात विविध अनेक स्पर्धेचे आयोजन -मनोज वाळवेकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे दिवंगत माजी सचिव…
कुंभभूमीतील पर्यावरण वाचविण्यासाठी दंडकारण्य सत्याग्रह जारी
कुंभमेळ्याच्या नावाखाली हजारो हेक्टर्स जंगल आणि पवित्र दंडकारण्य परिसर नष्ट करण्यास विरोध पीपल्स हेल्पलार्इन व भारतीय जनसंसदचा पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारत आज प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, भूजल स्रोतांचा क्षय आणि जंगले…
नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये संविधानाचा जागर
वेदिका नर्सिंग कॉलेज आणि समाज परिवर्तन संस्थेचा संविधान दिनाचा पंधरवडा उपक्रम; संविधान हे हक्कांचे शस्त्र, त्याचे रक्षण आपले कर्तव्य! -डॉ. भास्कर रणनवरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाईपलाईन रोडवरील वेदिका नर्सिंग कॉलेज आणि…
तांत्रिक ग्रामसेवक संघटनेवर प्रायव्हेट सॉफ्टवेअर व्यवसायाचा आरोप;
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने चौकशी व कारवाईची मागणी ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील तांत्रिक ग्रामसेवक संघटनेने स्वतःचे प्रायव्हेट सॉफ्टवेअर विकसित करून शासनाच्या कामकाजात त्याचा व्यापारी वापर…
