लग्नाळू युवकाची फसवणुक; सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पत्नी फरार
पीडित पतीची टोळीचा पर्दाफाश करण्याची मागणी; कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- लग्न करून काही दिवस संसार थाटल्यानंतर घरातील सोन्याचे दागिने आणि लाखो रुपयांची रोख रक्कम घेऊन फरार होणाऱ्या…
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये बालकांची मोफत आरोग्य तपासणी
समाजाच्या सदृढ आरोग्याचा वसा घेतलेल्या आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेचे व्रत जोपासले जाते -उत्तमचंद मंडलेचा नगर (प्रतिनिधी)- समाजातील लहान बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत आनंदऋषीजी हॉस्पिटल आरोग्यदूत बनला आहे. समाजाच्या सदृढ आरोग्याचा वसा घेऊन सेवाभावाने…
अहिल्यानगर महिला फुटबॉल संघाचा राज्य स्पर्धेत ऐतिहासिक विजय
40 वर्षांनंतर वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविण्याचा बहुमान नगर (प्रतिनिधी)- पालघर येथे झालेल्या वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनद्वारे आयोजित वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये अहिल्यानगर जिल्हा…
भाळवणीत अवैध मुरुम प्रकरणी रॉयल्टी चौकशी व दंडाची मागणी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा शेडमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मुरुम टाकल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- भाळवणी (ता. पारनेर) येथील गट नंबर 37 पी मधील एच.पी. पेट्रोल पंपा समोरील शेडमध्ये…
पोतराज व मरीआईचा अवमान करणाऱ्यावर कारवाईची मागणी
पोतराज वाजंत्री संघटनेचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन वादग्रस्त वक्तव्याने मातंग समाजाची अस्मिता धोक्यात; महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- मातंग समाजाची अस्मिता असणारे पोतराज व मरीआईचे नाव घेऊन टीका करणाऱ्या समाजकंटकावर…
सरस्वती प्राथमिक विद्यालयाची दहीहंडी उत्साहात साजरी
गोविंदा आला रे आला म्हणत… दहीहंडी फुटली गोकुळाष्टमी निमित्त रंगला बहारदार सांस्कृतिक सोहळा नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक विद्यालयात गोकुळाष्टमीच्या निमित्ताने जल्लोषमय वातावरणात दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा करण्यात आला.…
शहर व उपनगरातील मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करा
अन्यथा समाजवादी पार्टीचे मनपा आयुक्तांच्या दालनात बोंबाबोंब आंदोलन मनपा प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे -आबिद हुसेन नगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका हद्दीतील मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात…
पत्रकारास शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी
पत्रकार संरक्षण कायद्यान्वये तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल नगर (प्रतिनिधी)- शहरात पत्रकाराला शिवीगाळ करून, धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण अधिनियम 2019 सह विविध कलमान्वये…
स्व. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त यशवंतनगरला वृक्षारोपण
वृक्षारोपणातून आदरांजली अर्पण नगर (प्रतिनिधी)- सहकार चळवळीचे जनक, पद्मश्री स्व. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे चिटणीस तसेच राज्य…
उपवनसंरक्षक कार्यालयातील भ्रष्टाचाराविरोधात गुरुवारी अन्नत्याग व हलगी नाद आंदोलन
गंभीर तक्रारींवर चौकशी थांबवून भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी; रघुनाथ आंबेडकर यांचा आरोप नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील उपवनसंरक्षक कार्यालयातील कथित भ्रष्टाचार, नियमबाह्य बदली आणि गंभीर वन्यजीव हत्येच्या प्रकरणातील चौकशीला विलंब केल्याचा आरोप…
