• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

Month: August 2025

  • Home
  • शिक्षक परिषदेची मागणी; माजी शिक्षक आमदार गाणार यांचे निवेदन

शिक्षक परिषदेची मागणी; माजी शिक्षक आमदार गाणार यांचे निवेदन

शाळांना वाढीव अनुदान टप्पा तात्काळ वितरित करा -बाबासाहेब बोडखे अनुदान टप्पा वितरणात विलंबामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष नगर (प्रतिनिधी)- राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचा टप्पा घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक,…

15 ऑगस्ट रोजी संघर्षरत्न समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा होणार गौरव नगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा 15 ऑगस्ट रोजी संघर्षरत्न समाजभूषण पुरस्कार सोहळ्यात सन्मान केला जाणार आहे. संघर्षनामा प्रिंट ॲण्ड इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या…

स्त्री जन्माचे स्वागत उपक्रमात 57 विद्यार्थिनींचा सावित्रीची लेक पुरस्काराने गौरव

कार्यक्रमातून स्त्री शक्तीचा जागर नगर (प्रतिनिधी)- स्त्री सन्मान आणि लेकींच्या जन्माचे स्वागत करण्याचा संदेश देणाऱ्या स्त्री जन्माचे स्वागत या सामाजिक उपक्रमांतर्गत शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 57 विद्यार्थिनीचा सावित्रीची…

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर निमगाव वाघात शहीद स्मारकाची स्वच्छता

वीरांना वंदन करुन देशभक्ती आणि सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गावातील शहीद जवान गोरख नाना जाधव स्मारक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात…

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शहर अध्यक्षपदी ब्रिजेश ताठे

तर शहर कार्याध्यक्ष म्हणून अभिषेक चिपाडे यांची नियुक्ती नगर (प्रतिनिधी)- शहरातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शहर अध्यक्षपदी ब्रिजेश ताठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत बालगोपालांनी फोडली दहीहंडी

गोकुळाष्टमी निमित्त रंगला बहारदार सांस्कृतिक सोहळा श्रीकृष्ण-राधेच्या वेशभूषेतील लहानग्यांनी वेधले उपस्थितांचे लक्ष नगर (प्रतिनिधी)- शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमीच्या निमित्ताने जल्लोषमय वातावरणात दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा करण्यात आला.…

अवयवदानचा जागर करुन जागतिक अवयवदान दिवस साजरा

फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रम; ज्येष्ठ नागरिकांनी भरले अवयवदानाचे संकल्पपत्र अवयवदान मानवी मुल्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक -जालिंदर बोरुडे नगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने अवयवदानचा जागर करुन जागतिक अवयवदान दिवस…

गोंय आत्मनिर्भरतेकडे! कृषी, मत्स्यपालन, पशुपालनाला सावंत सरकारचे सर्वांगीण पाठबळ

सावंत सरकारची ही यशोगाथा पणजीः गोवा मुक्तीनंतर सुमारे ७०% गोवेकर पूर्णवेळ शेती व्यवसायात गुंतले होते. मात्र सद्यस्थितीत शेती पद्धतीत बदल होत आहे. तरीही फळे आणि भाजीपाल्याबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटकवर अवलंबून…

विधान परिषदचे सभापती प्रा. राम शिंदे यांना निवेदन

शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करा -प्रसाद शिंदे नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील शिक्षक, शिक्षकेतरांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करावी यासंदर्भात स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा.…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संदीप रासकर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

निमगाव वाघा येथील तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार गौरव नगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संदीप रासकर यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय…