• Sun. Apr 19th, 2026

Month: August 2025

  • Home
  • जय हिंद फाऊंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम

जय हिंद फाऊंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम

आनंद विद्यालय परिसरात 55 झाडांची लागवड हिरवळ हीच खरी शाळेची शोभा -प्रा. बाबासाहेब गीते नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने चिचोंडी येथील आनंद विद्यालय (आनंदनगर) परिसरात 55 झाडांची लागवड करून…

गुरु तेग बहादुर शहिदी व गुरु गोबिंदसिंग गुरुतागद्दीच्या 350 व्या शताब्दीनिमित्त पंजाब येथून आलेल्या जथाचे स्वागत

शहरात नगर-कीर्तन उत्साहात ढोल-ताशांच्या निनादात, जो बोले सो निहाल, सत श्री अकाल! च्या जयघोषाने दुमदुमले शहर नगर (प्रतिनिधी)- गुरु तेग बहादुरजी यांची शहिदी आणि श्री गुरु गोबिंदसिंग यांच्या गुरुतागद्दीच्या 350…

समाजएकतेसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा संवाद मेळावा

समाजाचा विकास हा एकमेव उद्देश असावा -बबनराव घोलप शिवाजी साळवे यांची राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्ती नगर (प्रतिनिधी)- समाजाला जोडून पुढे घेऊन जाणे हीच खरी समाजसेवा आहे. वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने…

10 वी बोर्ड परीक्षेत सर्वाधिक शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेशित केल्याबद्दल मासूम संस्थेकडून गौरव

भाई सथ्था नाईट हायस्कूलचे राज्यात अव्वल स्थान चार विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत नगर (प्रतिनिधी)- शिक्षणापासून वंचित राहिलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य करणाऱ्या हिंद सेवा मंडळाच्या…

जिल्हास्तरीय मैदानी (ॲथलेटीक्स) स्पर्धेचे पावसामुळे तारखेत व ठिकाणात बदल

23 व 24 ऑगस्ट लोणी येथे रंगणार मैदानी स्पर्धेचा थरार जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने ऑनलाईन नाव नोंदणीचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर येथे दि.16 व 17 ऑगस्ट रोजी…

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत हृदयरोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या कार्डियाक सेंटरची सेवा रुग्णांसाठी नवसंजीवनी -अशोक भंडारी 222 रुग्णांची मोफत हृदय तपासणी नगर (प्रतिनिधी)- कमी वयात हृदय रोग होण्याचे प्रमाण वाढले असून, तत्पर व उच्च दर्जाची आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या…

शहरातील राधाकृष्ण मंदिरात चिमुकल्यांनी फोडली दहीहंडी

श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तीभावाने साजरा राधा-कृष्ण रासलीलेच्या जीवंत देखाव्याने भाविक मंत्रमुग्ध नगर (प्रतिनिधी)- शहराच्या सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेचे राधाकृष्ण मंदिरात (ट्रस्ट) श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला.…

स्वातंत्र्य दिनानिमित्त निंबोडी जिल्हा परिषद शाळेच्या ग्रंथालयास पुस्तकांचा संच भेट

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप जनकल्याण संस्था, मेरा युवा भारतचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व भारत सरकारचे मेरा युवा भारतच्या वतीने निंबोडी…

संतोष दसासे पाटील यांच्या पुढाकारातून शहरातील भाविकांना विनामूल्य तिरुपती बालाजी यात्रा

नगर रेल्वे स्थानकावरून 107 बालाजी भक्तांचा जत्था रवाना 25 वर्षांपासून सुरू असलेला भक्तीमय उपक्रम नगर (प्रतिनिधी)- कल्याण रोड परिसरातील बालाजी भक्त संतोष दसासे पाटील यांच्या विशेष पुढाकारातून यंदाही भाविकांना विनामूल्य…

राधाकृष्ण मंदिरात गोकुळाष्टमीच्या गोड गजरासह देशभक्तीचीही लहर

जन्माष्टमी व स्वातंत्र्य दिनानिमित्त वेशभूषा स्पर्धा उत्साहात; विद्यार्थ्यांच्या भजन-किर्तन, श्‍लोकने वातावरण भक्तीमय बालकृष्ण, यशोदा माता व स्वातंत्र्य सेनानींच्या वेशभूषेत चिमुकल्यांनी वेधले लक्ष नगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिर (ट्रस्ट)…