लिनेसच्या गोदातरंग मधील उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांचा गौरव
पर्यावरण संवर्धनासाठी हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात महिलांना रोपांचे वाण महिलांनी उभे केलेले सामाजिक कार्य क्रांतीचे पाऊल -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया लिनेस क्लब अंतर्गत एमएच 3 गोदातरंग मधील उत्कृष्ट सामाजिक…
मूक बधिर विद्यालयात वाचा कौशल्य चित्र वाचन व अध्यापन कौशल्य स्पर्धा उत्साहात
राज्यातील कर्णबधिर विद्यार्थ्यांचा सहभाग; शिक्षकांसाठी देखील पार पडली अध्यापन कौशल्य कथन स्पर्धा नगर (प्रतिनिधी)- शहरातील जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालयात कै. डॉ. कला ताई जोशी स्मृती करंडक अंतर्गत कर्णबधिर क्षेत्रातील…
सुजाता देवळालीकर यांना यशस्वी उद्योजिका पुरस्काराने गौरव
पार्लरच्या माध्यमातून अनेक महिला-युवतींना मिळवून दिला रोजगार नगर (प्रतिनिधी)- शहरातील मेकअप आर्टिस्ट सुजाता सचिन देवळालीकर यांना जय युवा स्वयंसेवी संस्थेच्या वतीने यशस्वी उद्योजिका पुरस्काराने गौरविण्यात आले. नुकतेच झालेल्या सावित्री ज्योती…
शहरात स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती भगवा सप्ताहाने होणार साजरी
शिवसेनेच्या वतीने सात दिवस विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन उपेक्षित, गरजूंसह सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी पुढाकार नगर (प्रतिनिधी)- शहरात शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती भगवा सप्ताह म्हणून साजरी केली…
शहरात पार पडली राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा; देशभरातून 987 विद्यार्थ्यांचा सहभाग
झटपट गणित सोडविणारे विद्यार्थी ठरले चॅम्पियन स्पर्धेच्या युगात अबॅकस शिक्षण काळाची गरज -दिनकर टेमकर नगर (प्रतिनिधी)- शहरात राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला राज्यासह देशभरातून 987 विद्यार्थ्यांनी…
सिध्दार्थनगर येथील कचरा वेचक कामगारांची ऑनलाईन नोंदणी
कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचा पुढाकार कचरा वेचकांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे -अनिल शेकटकर नगर (प्रतिनिधी)- केंद्र व राज्य सरकारकडे महाराष्ट्रातील कचरा वेचक कामगारांचा अधिकृत आकडा नसल्याने ऑल इंडिया कचरा…
शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन
नागा साधू बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध; हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या प्रकरणी कारवाईची मागणी राऊत यांना काळे फासणाऱ्याला 1 लाख रुपयाचे बक्षीस -सचिन जाधव नगर (प्रतिनिधी)- खासदार संजय राऊत यांनी नागा…
शुक्रवारी शहरात अहिल्यानगर पेन्शनर्स असोसिएशनचे त्रैवार्षिक अधिवेशन
जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्त शिक्षकांची संघटना असलेल्या अहिल्यानगर पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी (दि.24 जानेवारी) त्रैवार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी…
केमिस्ट असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन
शहरासह तालुका पातळीवरही होणार रक्तदान नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा व शहर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी (दि.24 जानेवारी) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जुना बाजार येथील संजय एजन्सी येथे…
रामराव चव्हाण विद्यालयात रंगले न समजलेले आई बाप.. समजून घेताना! व्याख्यान
तब्बल परिसरातील 3 हजार शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती मुला-मुलींच्या आयुष्यात फक्त एकच देवी आणि देव ते म्हणजे आई-बाप -डॉ. वसंत हंकारे नगर (प्रतिनिधी)- आपल्या आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा, त्यांच्या प्रत्येक…