नगरच्या अमिधा तिवारी या विद्यार्थिनीने दिल्लीच्या कर्तव्य पथावर केले संचलन
नगर (प्रतिनिधी)- शहरातील भोसले आखाडा येथील रहिवासी अमिधा विकास तिवारी हिने प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे झालेल्या परेड मध्ये कर्तव्य पथावर (राजपथ) उत्कृष्ट संचलन केले. सध्या बिर्ला बालिका विद्यापिठात ती शिक्षण…
खाऊच्या पैश्यातून विद्यार्थ्यांची विद्यालयास कपाट भेट
प्रजासत्ताक दिनाचा विधाते विद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपक्रम शिक्षणाने सक्षम भारताचे स्वप्न साकारले जाणार -विशाल लाहोटी नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) विद्यालयात प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. पाचवी…
आरक्षण डावलून होणाऱ्या जिल्हा बँकेच्या भरतीला वंचित बहुजन आघाडीचा विरोध
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन; भरती प्रकिया थांबविण्याची मागणी संचालक मंडळाने आरक्षणाची तरतूद रद्द करणारा बेकायदेशीर ठराव लादल्याचा निषेध नगर (प्रतिनिधी)- आरक्षणाची तरतूद डावलून अहमदनगर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेत होत…
शेतकऱ्यांना रेन गेन बॅटरीचा अवलंब करण्याची पीपल्स हेल्पलाईनची हाक
दुष्काळी परिस्थिती हटविण्यासाठी रेन गेन बॅटरी तंत्राची गरज असल्याचा दावा पाणी टंचाईवर मात करण्याचा आधुनिक शास्त्रीय मार्ग -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने दुष्काळ आणि…
सुपा येथील सीस पे फिनोवेल्थ इंडिया कंपनीच्या चौकशीचे सुपा पोलीसांकडून लेखी आश्वासन
रिपब्लिकन युवा सेनेचे उपोषण स्थगित कंपनीची फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- कमीत कमी काळावधीत जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या सुपा (ता. पारनेर) येथील सीस पे फिनोवेल्थ इंडिया (एलएलपी) कंपनीची चौकशी…
माळीवाडा मधील वर्ग 2 ची मिळकत केली परस्पर स्वत:च्या नावावर
फसवणुक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची भिंगारदिवे परिवाराची मागणी व्यसनाचा गैरफायदा घेत दुय्यम निबंधकांना हाताशी धरून जागा नावावर केल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- माळीवाडा भागातील वर्ग 2 मिळकत वर्ग 1 मध्ये हस्तांतरीत…
राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत स्टेअर्स अहिल्यानगर फुटबॉल संघाला विजेतेपद
14 व 17 वर्ष गटातील मुलांच्या संघाची दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड नगर (प्रतिनिधी)- स्टेअर्स फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत स्टेअर्स अहिल्यानगर फुटबॉल संघाने विजेतेपद पटकाविले. 14…
निमगाव वाघात आठव्या काव्य संमेलनाचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज जयंतीचा उपक्रम पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे आठव्या…
पोदारच्या खेळाडूंची मिनी गोल्फ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
नागपूर येथे करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व नगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत मिनी गोल्फ मध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. या खेळाडूंची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय…
नेताजी स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक ठरले -संकल्प शुक्ला
नेताजी सुभाषचंद्र भोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी नेहरु युवा केंद्राचा उपक्रम; युवक-युवतींना नेताजींच्या विचारांनी केले प्रेरित नगर (प्रतिनिधी)- ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध उघडपणे आव्हान देणारे नेताजी सुभाषचंद्र भोस स्वातंत्र्य संग्रामाचे…