नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत ग्रेड प्लसचे पाच विद्यार्थी चमकले
प्रतिक शेकटकर व शाहीन शेकटकर यांचा बेस्ट टीचर अवॉर्डने गौरव नगर (प्रतिनिधी)- येथील ग्रेड प्लस अकॅडमीचे पाच विद्यार्थी पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत चमकले. ग्रेड प्लस…
बहुजन समाज पार्टीच्या वतीने जनकल्याणकारी दिवस साजरा
आनंदऋषीजी अपंग कल्याण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप महाराष्ट्रात अन्याय, अत्याचाराने परिसीमा गाठली -सुनील ओहोळ नगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी जनकल्याणकारी दिवस साजरा करण्यात आला.…
संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यायला हवे -अविनाश कुलकर्णी नगर (प्रतिनिधी)- प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांमधील सुप्तगुण शोधावे. त्या गुणांना वाव दिल्यास तो नक्कीच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. त्यांचे भविष्य घडविण्यासाठी…
उत्कृष्ट मार्च पास संचलन केल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक अन्वर अली सय्यद यांचा गौरव
स्नेहबंध सोशल फाऊंडेशनने सन्मानपत्र देवून केला सत्कार नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर पोलीस दलातर्फे 35 व्या नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यामध्ये उत्कृष्ट मार्च पास संचलन केल्याबद्दल पोलीस मुख्यालयाचे…
निमगाव वाघात युवकांचे रक्तदान, तर नागरिकांची आरोग्य तपासणी
राष्ट्रीय युवा सप्ताहाचा उपक्रम विमलकाव्य संग्रहाचे प्रकाशन; काव्य संमेलनात रंगला महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या…
केडगावच्या महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
संस्कार व शिक्षणाची जडणघडण शालेय जीवनात होते असते -रामदास येवले नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ उत्साहात पार पडले. महाराणी ताराबाई कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनीचा सांस्कृतिक…
लंडन किड्सच्या शालेय विद्यार्थ्यांनी केली सहलीत धमाल
निसर्गरम्य परिसराला दिल्या भेटी नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था संचलित लंडन किड्स प्री स्कूलची शैक्षणिक सहल आनंदबन येथे नेण्यात आली होती. एक दिवसीय सहलीत विद्यार्थ्यांनी निसर्गरम्य…
दिव्या धावडे, दिव्या पोळ व रूपाली शिंदे यांची महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड
जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलच्या महिला कुस्तीपटूंचे यश नगर (प्रतिनिधी)- येथील जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल मधील तीन महिला कुस्तीपटूंची वर्धा येथे होणाऱ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात…
हेलन पाटोळे यांना सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान
तंटामुक्ती, गरजू मुलींचे लग्न लावणे, महिला सक्षमीकरण व शैक्षणिक मदतीच्या कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत असलेल्या शिक्षिका हेलन ॲलेक्स पाटोळे यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान…
ज्येष्ठांच्या अंधकारमय जीवनाला मिळाली प्रकाशवाट
डोळ्यांवर शस्त्रक्रिया होवून संक्रांतीनिमित्त शहरात परतलेल्या ज्येष्ठांचे तिळगुळ देऊन स्वागत नगर (प्रतिनिधी)- डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया होवून शहरात परतलेल्या गरजू घटकातील ज्येष्ठ नागरिकांचे फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने स्वागत करण्यात आले. पुणे…