• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

नवरात्रीनिमित्त राधा-कृष्ण मंदिरात पुर्णाहूती यज्ञ संपन्न

ByMirror

Oct 4, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त मंगळवारी (दि.4 ऑक्टोबर) पुर्णाहूती यज्ञ धार्मिक विधीने पार पडला. यावेळी शीख, पंजाबी भाविक व महिला उपस्थित होते.


ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता व सर्व विश्‍वस्तांच्या उपस्थितीमध्ये हवन संपन्न झाला. पुर्णाहूतीनंतर देवीची आरती करण्यात आली. उपस्थित भाविकांनी देवी मातेचा जयघोष केला. गेल्या 56 वर्षापासून मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना करुन विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षी देखील विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *