• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

नगर मर्चंट बँकेच्या सेवक संचालकपदी जितेंद्र बोरा व प्रसाद गांधी यांची नियुक्ती

ByMirror

Mar 15, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर मर्चंट सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदी जितेंद्र विलास बोरा व प्रसाद विनोद गांधी यांची नियुक्ती करण्यात आली.


अहमदनगर जिल्हा सहकारी बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मर्चंट बँकेच्या संचालक मंडळावर सेवक संचालक म्हणून दोन्ही सेवकांच्या नियुक्तीचे शिफारस पत्र युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल पुराणिक यांना दिले. यावेळी बँकेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितिन भंडारी, युनियनचे खजिनदार मुरलीधर कुलकर्णी, शहर सहकारी बँकेचे सेवक प्रतिनिधी संतोष मखरे, संदिप लोढा आदी उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *