• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

अंबिका महिला बँकेच्या सेवक संचालकपदी सुभाष म्हस्के व निलेश जगताप यांची नियुक्ती

ByMirror

Mar 20, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- अंबिका महिला सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदी सुभाष म्हस्के व निलेश जगताप यांची नियुक्ती करण्यात आली.


अहमदनगर जिल्हा सहकारी बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने शहरातील अंबिका महिला बँकेच्या संचालक मंडळावर सेवक संचालक म्हणून दोन्ही सेवकांच्या नियुक्तीचे पत्र युनियनचे खजिनदार मुरलीधर कुलकर्णी यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश गायकवाड यांना दिले. यावेळी शहर सहकारी बँकेचे सेवक प्रतिनिधी संतोष मखर उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *