• Sat. Sep 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

प्रज्ञाशोध परीक्षेत जय बजरंग प्राथमिक विद्यालयाचे यश

जिल्हा गुणवत्ता यादीत विद्यार्थी चमकले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- डॉ. हेडगेवार प्रतिष्ठान आयोजित प्रज्ञाशोध परीक्षेत आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित जय बजरंग प्राथमिक विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता…

जिजाऊ ब्रिगेडच्या मुंबई महाअधिवेशनाला आजपासून प्रारंभ

महिलांना सहभागी होण्याचे अनिता काळे यांचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिलांचे सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक संगठन असलेल्या जिजाऊ ब्रिगेडचे दि.3 एप्रिल रोजी राज्यस्तरीय महाअधिवेशन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, मुंबई (दादर) येथे…

आरपीआय (गवई)ची नव्याने कार्यकारिणी जाहीर

बैठकीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग; सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार लवकरच जिल्हाव्यापी मेळावा; राहुरी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याचे संकेत जाती-धर्मात भांडण लावण्याचे राजकारण सुरू असल्याने पक्षाची जबाबदारी अधिक वाढली…

पै. नाना डोंगरे यांना पंडित जवाहरलाल नेहरू जीवन गौरव पुरस्कार प्रदान

जळगाव मध्ये तुबा नाज हेल्प मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने झाला सन्मान सामाजिक कार्याची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तुबा नाज हेल्प मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना जळगाव येथे पंडित…

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; सेवानिवृत्त सभासदांना कृतज्ञता निधीचे वाटप

शहरात मुलींच्या हॉस्टेलसाठी जागा देणार -महापौर ज्योतीताई गाडे काटकसरी व पारदर्शक कारभारातून आदर्श सोसायटी उभारण्याचा सर्व संचालकांचा निर्धार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षक हे समाजाला दिशा देणारे असून सक्षम पिढी घडविण्याचे अत्यंत…

शहापूर येथील त्या पेट्रोल पंप चालकाची डिलरशिप रद्द करण्याची मागणी

बिल मागितल्यावरुन ग्राहकावर लोखंडी रॉडने हल्ला; भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडे तक्रार केल्याने पंप बंद केल्याचा तक्रारदाराचा दावा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर-पाथर्डी रोडवरील शहापूर येथील हिंदुस्तान…

मीराज इंटरनॅशनल स्कूल मधील गुणवंतांचा गौरव

वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव येथील जगदंबा प्रतिष्ठान संचलित मीराज इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. धर्मादाय आयुक्त निरीक्षक ज्योती सकट यांच्या प्रमुख उपस्थितीत…

महावीर जयंतीनिमित्त पशु-पक्ष्यांसाठी पाणी व अन्नाची सोय

उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम; भिंगारमधील शोभायात्रेचे स्वागत अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भगवान महावीर जन्म कल्याणक दिन (महावीर जयंती) निमित्ताने हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पशु-पक्ष्यांप्रती करुणा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा…

शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळण्यासाठी मुकुंदनगरला माहिती केंद्राचे उद्घाटन

पीस फाउंडेशनचा पुढाकार; नागरिकांना मिळणार विविध शासकीय योजनांची माहिती सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य व रोजगाराबाबतही मिळणार माहिती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, तसेच गरजू व्यक्तींना योग्य…

वकील, न्यायालयीन कर्मचारी व कुटुंबीयांना आरोग्य सुरक्षा कवचासाठी महत्त्वपूर्ण बैठक

आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनांचा संयुक्त लाभ देण्याचा पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील वकील, न्यायालयीन कर्मचारी, न्यायाधीश तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुरक्षा कवच मिळावे या उद्देशाने जिल्हा न्यायालयात नुकतीच एक…