• Tue. Nov 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

कोरोना काळात निस्वार्थ भावनेने आरोग्य सेवा देणार्यांचा विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या हस्ते गौरव

बुथ हॉस्पिटलचे देवदान कळकुंबे व फिनिक्स फाऊंडेशनचे जालिंदर बोरुडे यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने कोरोना काळात निस्वार्थ भावनेने आरोग्य सेवा देणार्यांचा नाशिक…

एन.जे. पार्टनर्स प्रीमियर लीग 2022 क्रिकेट स्पर्धेत एनजे लायन संघ विजयी

मैदानी खेळाने मन प्रसन्न होऊन तणाव कमी होतो -सचिन राणे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात कार्यरत असलेल्या म्युचल फंड अ‍ॅडव्हायझरसाठी एन.जे. वेल्थ मॅनेजमेंटच्या वतीने एन.जे. पार्टनर्स प्रीमियर लीग 2022 क्रिकेट स्पर्धा घेण्यात…

कोरोना महामारीत जिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा देणारे डॉ. संतोष गिते यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा देऊन अनेक गोर-गरीब व सर्वसामान्यांचे जीव वाचविल्याबद्दल एम.डी. मेडिसीन डॉ. संतोष गिते यांना छत्रपती शिवाजी शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने समाजभूषण…

निमगाव वाघात वृक्ष लागवडीसाठी खड्डे खुदाई सुरु

निमगाव वाघा ते नेप्ती रस्त्याच्या दुतर्फा लावली जाणार 1 हजार झाडे अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी पावसाळ्यात लागवड करण्यात येणार्‍या झाडांसाठी निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायत हद्दीत…

अडथळ्यांची शर्यत पार करीत अखेर जेऊरला बुध्द पौर्णिमेला फडकला 75 फुटी भीमध्वज

गावाच्या फाट्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नामकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- बायजाबाई जेऊर (ता. नगर) येथे अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत बुध्द पौर्णिमेला अखेर 75 फुटी भीमध्वज उत्साहात फडकविण्यात आला. गावाच्या फाट्यावर…

रिपाईचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल

विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने राज्यात दलितांवर वाढत चाललेले अत्याचार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. तर विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने…

एमआयडीसी मधील दरोडा व मोक्कातील आरोपींना जामीन

अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी मध्ये दरोडा टाकलेल्या, जीवघेणा हल्ला व मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश नुकतेच जिल्हा न्यायालयाने दिले असल्याची माहिती अ‍ॅड. योगेश नेमाने यांनी दिली. शहरातील…

मदिना ग्रुपच्या वतीने निमगाव वाघा येथे पाणपोई सुरु

तहानल्याला पाणी पाजणे हे मोठे पुण्याचे काम -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्यात दिवसंदिवस वाढती उष्णता व रणरणत्या उन्हात ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथील शहीद चौकात जिल्हा बँक…

गुंडेगाव सेवा सोसायटीत बाळासाहेब हराळ गटाचे निर्विवाद वर्चस्व

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था एकच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते व जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्या यांच्या नेतृत्वाखालील…

भिंगार मधील भगवान गौतम बुध्द यांच्या भव्य पुतळ्यावर पुष्पांचा वर्षाव

हरदिन मॉर्निंग ग्रुप, बौध्द ज्येष्ठ नागरिक संघ, फिनिक्स फाऊंडेशन, माता रमाई महिला मंडळ आणि भिंगार मधील सामाजिक संघटनांच्या वतीने बुध्द पौर्णिमा साजरी करुणा व अहिंसेचे ज्ञान देऊन भगवान गौतम बुध्दांनी…