• Tue. Nov 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

बाबुर्डी घुमट येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या नियोजित इमारतीच्या कामाचे भूमिपूजन

तरुणांना देशाप्रती व आई-वडिलांप्रती श्रद्धा असणारे संस्कारमय शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- जे नवीन शैक्षणिक धोरण घोषित केले, त्याच्या अंमलबजावणीनंतर यासाठी कमी वर्ष…

वासन टोयोटात द अर्बन क्रुझर हाईराइडरचे अनावरण

सेल्फ चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक पॉवरट्रेनचा समावेश असलेल्या हाईराइडरची ग्राहकांना भुरळ सहाशेपेक्षा अधिक ग्राहकांची शोरुमला हजेरी अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतातील प्रतिष्ठित एसयूव्हीच्या यादीत समावेश झालेली व ग्राहक वर्गाच्या प्रतिक्षेत असलेली टोयोटाची…

मार्कंडेय विद्यालयात आजी-माजी प्राचार्य व शिक्षकांचा सन्मान

शिक्षक दिनी विद्यार्थ्यांनी केले गुरुपूजन शिक्षण क्षेत्र समाजाचा वसा -माजी प्राचार्य खासेराव शितोळे अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्र समाजाचा वसा असून, स्वत:ला झोकून देऊन हे काम केल्याशिवाय समाजपुढे जाणार नाही. परंपरागत…

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांनी केला सर्व आजी-माजी शिक्षकांचा सन्मान गुरुंप्रती आदर व निष्ठा असणारे शिष्य जीवनात यशस्वी -उल्हास दुगड अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये विद्यालयाचे पालक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक…

गरजू घटकातील विद्यार्थ्यांना घडविणारे वाळकीचे शिक्षक भालसिंग यांचा सत्कार

शिक्षक दिनी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविणार्‍या वाळकी येथील शिक्षक सचिन भालसिंग यांचा शिक्षक दिनानिमित्त जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात…

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगारच्या ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मान

शिक्षक दिनाचा उपक्रम राष्ट्र निर्माणाचे कार्य शिक्षक करतात -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात…

जामीनवर सुटलेले व फरार आरोपींपासून जीवितास धोका

घोडके दांम्पत्यांची पोलीस अधीक्षकांकडे धाव आरोपींपासून सुरक्षा होण्याची केली मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पत्नीचा विनयभंग करुन कुटुंबीयांना मारहाण करणार्‍या फरार आरोपींपैकी काहींना अटकपुर्व जामीन मिळाला असून, तर उर्वरीत आरोपी मोकाट फिरत…

दहावी बोर्डात प्रणिता बोडखेला मिळालेले गुण कौतुकास्पद -शिक्षणाधिकारी कडूस

शिक्षणाधिकारी यांनी केला गुणवंत विद्यार्थिनी बोडखे हिचा सत्कार सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत मिळवले 94 टक्के गुण अहमदनगर (प्रतिनिधी)- सीबीएसईच्या दहावी बोर्डात प्रणिता बोडखेला मिळालेले गुण कौतुकास्पद असल्याची भावना जिल्हा परिषद…

एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमातंर्गत झालेल्या बैठकीत शहर विकासावर चर्चा

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झालेली विकासकामे जनतेपुढे घेऊन जावी -सूर्यकांत खंडाळे अहमदनगर (प्रतिनिधी)- पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माध्यमातून झालेली विकासकामे जनतेपुढे घेऊन जावी. सध्या विकासकामाचे श्रेय लाटण्याचे प्रकार घडत असून, ज्याने…

पटवर्धन चौक प्रतिष्ठान ट्रस्टच्या श्री गणेशाची आरती

यावर्षी ग्लोबल वॉर्मिंगच्या जनजागृतीसाठी देखाव्याचे आयोजन गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक विषय हाताळावे -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पटवर्धन चौक प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या श्री गणेशाची आरती सामाजिक…