• Tue. Nov 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या संगणक प्रणाली व मोबाईल अ‍ॅपचा लोकार्पण

डिजीटल युगात पतसंस्था व बँक प्रणाली अद्यावत होणे काळाची गरज -राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या संगणक प्रणाली व मोबाईल अ‍ॅपचा लोकार्पण सोहळा…

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या सखींनी लुटला मंगळगौरी खेळचा आनंद

फुगड्यांसह रंगला झिम्मा अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी गौरी-गणपतीनिमित्त मंगळगौरी खेळचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिलांनी साधी फुगडी, एका हाताची फुगडी, त्रिफुला फुगडी, चौफुला फुगडी, फुलपाखरू…

निमगाव वाघा येथील वत्सलाबाई ठाणगे यांचे वृद्धापकाळाने निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील वत्सलाबाई दामोधर ठाणगे यांचे (वय 81 वर्षे) मंगळवारी (दि.6 सप्टेंबर) वृद्धापकाळाने निधन झाले. ते अत्यंत मनमिळावू, कष्टाळू व धार्मिक स्वभावाचे असल्याने सर्वांना सुपरिचित…

बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टने साकारलेल्या ब्रह्मांडनायक देखाव्याचे उद्घाटन

धार्मिक देखाव्यातून संस्कार रुजवण्याचे कार्य गणेश मंडळ करीत आहे -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या ब्रह्मांडनायक या धार्मिक देखाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम…

सोनपावलांनी घरोघरी आगमन झालेल्या गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप

दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या घरी आकर्षक गौरी-गणेशची सजावट अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरु असताना, सोनपावलांनी घरोघरी आगमन झालेल्या गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. पाईपलाईन रोड येथील दहिवाळ सराफ खरवंडीकर…

शिक्षण क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तीकत्व मोडक यांचा सत्कार

नगर क्लब बॅडमिंटन ग्रुपचा शिक्षक दिनाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर क्लब बॅडमिंटन ग्रुपच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्यसाधून शिक्षण क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तीकत्व तथा हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांचा…

राजर्षी छत्रपती शाहू महाराज बालसंगोपन केंद्रातील अनाथ मुलाचा वाढदिवस साजरा

अनाथ विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- राजर्षी छत्रपती शाहू महाराज बालसंगोपन केंद्रातील अनाथ मुलाचा वाढदिवस साजरा करुन, त्याला शैक्षणिक साहित्याची भेट देण्यात आली. समाजात लहान मुलांचे वाढदिवस पालक मोठ्या…

दिव्यांग सप्तरंग रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात आली स्पर्धा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात घेण्यात आलेल्या दिव्यांग सप्तरंग रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. सप्तरंग प्रिंट वर्ल्ड व महानगरपालिका शिक्षण विभाग समावेशित शिक्षण यांच्या…

आदर्श शिक्षकांसह सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्‍यांच्या सन्मानासाठी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाच्या वतीने होणार पुरस्कार वितरण आमदार निलेश लंके व सिने कलाकार मोहनीराज गटणे यांना विशेष पुरस्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव…

अनिता काळे यांना कै. तुकाराम गोरे गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

शिक्षक स्वत:ला झोकून देऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवितात -प्रा.डॉ. संजय नगरकर अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांना कै. तुकाराम गोरे गुरुजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात…