• Tue. Nov 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

केडगावला अर्पित सेतू केंद्राचे उद्घाटन

महिला वर्ग, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची सोय होणार -एन. एम. पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव, नेप्ती रोड येथील अर्पित सर्व्हिसेसच्या सेतू केंद्राचे उद्घाटन माजी सहाय्यक आयुक्त एन. एम. पवळे यांच्या हस्ते…

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लुटला रेल्वे सफरचा आनंद

नव्याने सुरु झालेल्या नगर-आष्टी रेल्वेने केला प्रवास लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचा क्षेत्र भेटीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- पुस्तकी ज्ञानाचे धडे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष देण्याच्या उद्देशाने शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव…

विद्यार्थ्यांना सायबर क्राईम व मुलींची छेडछाड प्रतिबंधाविषयी मार्गदर्शन

रुपीबाई मोतीलाल बोरा विद्यालयात भरोसा सेलचे व्याख्यान अन्याय व गुन्हेगारी वृत्तीचा बिमोड केल्यास समाज सुरक्षित होणार -पल्लवी देशमुख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रुपीबाई मोतीलाल बोरा उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर क्राईम…

पारनेर महसुल विभाग व तहसील कार्यालयाचे अपुरे मनुष्यबळ एमपीएससी परीक्षेला जुंपले

अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्यांचे कामे रखडली अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने वेधले जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर महसुल विभाग व तहसील कार्यालयात असलेल्या कर्मचार्‍यांच्या अपुर्‍या मनुष्यबळामुळे सर्वसामान्य…

किसान सभेच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध

कापड उद्योगपतींना आयात शुल्कात संपूर्ण सूट दिल्याने कापसाचे भाव 50 टक्के गडगडल्याचा आरोप योग्य हमी भाव न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- कापड उद्योगपतीच्या दबावाखाली केंद्रातील भाजप प्रणीत नरेंद्र…

सावेडीत राजपाल वस्त्र दालनाचा शुभारंभ

राजपाल परिवाराने कापड क्षेत्रात ब्रँड निर्माण केले -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- कापड व्यवसायात विश्‍वसनीय व ब्रॅण्ड स्वरुपात नावरुपाला आलेल्या राजपाल वस्त्र दालनाच्या सावेडी, नगर-मनमाड रोड येथील दुसर्‍या शाखेचा शुभारंभ…

जय हिंदचे टाकळी(खात)ला वृक्षारोपण

शहीद स्मारक, ग्रामपंचायत व स्मशान भूमी परिसरात लावली झाडे माजी सैनिक वृक्ष क्रांती घडवित आहे -सुनील नरवडे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हाभर वृक्षरोपण अभियान राबविणार्‍या जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने माजी सैनिकांनी नगर…

नेहरु युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

11 ऑक्टोबरला युवा संवाद व पारंपारिक समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयातंर्गत संचलित नेहरू युवा केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सव युवा…

पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी घोडेगाव मार्गे खतवाडी जुनी चारी कार्यान्वीत करावी

सैनिक समाज पार्टीची मागणी 15 ऑक्टोबरला मिरी येथे रास्ता रोको करण्याचे जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- मिरी पंचक्रोशीतील पाण्याचा वनवास कायमचा संपविण्यासाठी घोडेगाव मार्गे खतवाडी जुनी चारी कार्यान्वीत करण्याची मागणी सैनिक समाज…

स्वच्छ भारत अभियानातंर्गत निमगाव वाघात स्वच्छता अभियान

स्वच्छ व निरोगी भारत घडविण्याचा संदेश निरोगी भारत घडविण्यासाठी स्वच्छता आवश्यक -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) गावात नेहरु युवा केंद्र, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री…