• Sat. Jul 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

मोहरमनिमित्त यतिमखाना मधील विद्यार्थ्यांसाठी भंडारा

टिळक रोड यंग पार्टीचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील टिळक रोड यंग पार्टीचे वतीने मोहरमनिमित्त अनावश्यक खर्चांना फाटा देऊन यतिमखाना मधील विद्यार्थ्यांसाठी भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते. या भंडार्‍याचे वाटप…

भिंगारला एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमातंर्गत बैठक

भिंगारच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांचे नेहमीच योगदान राहिले -संभाजी भिंगारदिवे (कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष) अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीच्या वतीने विकास हे ध्येय व उद्दिष्ट ठेवून कार्य सुरू आहे. भिंगारच्या विकासासाठी आमदार…

पत्रकार सत्य मांडतो, तेव्हा समाजाचा विकास होतो -बी.जी. शेखर पाटील

बातम्यांच्या पलीकडीलविश्‍व पुस्तकाचे प्रकाशन अहमदनगर (प्रतिनिधी)- पत्रकारही समाजातीलच माणूस असतो व त्यालाही हृदय, मन व भावना असतात. पण समाजातील बर्‍या-वाईट घटनांचा सखोेलशोध घेऊन तो जेव्हा सत्य मांडतो, तेव्हा समाजाचा खर्‍या…

आझाद प्रतिष्ठान व रिपाईच्या वतीने सर्व धर्मियांसाठी मोहरमचा भंडारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहरम निमित्त आझाद प्रतिष्ठान व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (गवई) सर्व धर्मियांसाठी भंडार्‍याचे (खिचडा) आयोजन करून धार्मिक एकतेचे दर्शन घडविले. सर्व धर्मिय कार्यकर्त्यांनी एकत्रित येत सर्जेपुरा गोकुळवाडी येथे…

अण्णाभाऊ साठे यांनी केलेले समाज प्रबोधन आजही दिशादर्शक -डॉ. भास्कर रणनवरे

व्याख्यानमाला, स्वच्छता अभियानाने अण्णाभाऊंना अभिवादन मानवता जन आंदोलन व जय युवा अकॅडमीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेले समाज प्रबोधन आजही दिशादर्शक आहे. अत्यल्प शिक्षणात तळागाळातील समाजासाठी लेखण्याच्या…

नवनाथ विद्यालयात माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांना अभिवादन

स्व.दादापाटील शेळके यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले -साहेबराव बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात लोकनेते माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांना अभिवादन करण्यात…

फास्टफुड व चॉकलेटमुळे दातांचे आरोग्य धोक्यात -डॉ. सुदर्शन गोरे

कृत्रिम दंतरोपण शिबीराला महिलांचा प्रतिसाद प्रयास, नम्रता दादी-नानी ग्रुप व गोरे डेंटल हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- कमी वयात दात काढल्याने त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. दात काढल्यास त्यावर कृत्रिम…

हर घर तिरंगा अभियानासाठी जिजाऊ महिला ब्रिगेड व काळे फाउंडेशनचा पुढाकार

रविवारी प्रोफेसर चौकातून अभियानाची सुरुवात अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सरकारच्या हर घर तिरंगा अभियानात जिजाऊ महिला ब्रिगेड व विजया लक्ष्मण काळे फाउंडेशन सहभागी होणार आहेत. शहरात रविवारी…

निमगाव वाघातील असंघटित श्रमिक, कष्टकर्‍यांना मोफत ई श्रम कार्डचे वितरण

एकता फाऊंडेशनचा उपक्रम सरकारच्या कल्याणकारी योजना लाभार्थी पर्यंत पोहचविण्यासाठी एकता फाऊंडेशन प्रयत्नशील -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) श्रमिक, कष्टकरी, शेतमजूर व हातावर पोट असलेल्या असंघटित कामगारांसाठी एकता…

शहराच्या उड्डाणपूलास माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांचे नाव द्यावे

भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीची मागणी शिवचित्र सृष्टीबरोबर प्रभू श्री रामचंद्र आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही चित्र रेखाटावेत अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उड्डाणपूलावर शिवचित्र सृष्टीबरोबर प्रभू श्री रामचंद्र आणि भारतरत्न…